लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

धक्कादायक! दोन चिमुकल्यांचे लैंगिक शोषण  - Marathi News | Shocking Sexual harrasement of two kids; pocso case registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! दोन चिमुकल्यांचे लैंगिक शोषण 

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  ...

शांती गोविंद हायस्कूलचे विद्यार्थी बनले वारकरी - Marathi News | student of Shanti Govind High School became Warkari | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शांती गोविंद हायस्कूलचे विद्यार्थी बनले वारकरी

आज आषाढ एकादशीच्या निमित्ताने नायगांव पूर्व येथील शांती गोविंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठू माउली ची दिंडी काढून पांडुरंगाचे दर्शन घेतले.  ...

डहाणूत दोन दिवसात दोन अजगर पकडले - Marathi News | Dahanu caught two pythons in two days | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूत दोन दिवसात दोन अजगर पकडले

सावटा गावातील घटनेत सर्पमित्र  सागर पटेल आणि एरीक ताडवाला यांनी रेस्क्यू केले. ...

डहाणूत पकडला 11 फुटी अजगर - Marathi News | 11-foot python caught on a trek | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूत पकडला 11 फुटी अजगर

सावटा गावच्या घोनगरपाडा येथे एका घराच्या आवारातून 11 फूट लांब आणि 16 किलो वजनाचा अजगर सापडला. ...

मार्क्सवाद्यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या विरोधात मोर्चा, आदिवासींना तातडीने न्याय द्या - Marathi News | Under the leadership of Marxism, give justice to the morcha, tribals, against the forest department | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मार्क्सवाद्यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या विरोधात मोर्चा, आदिवासींना तातडीने न्याय द्या

वनविभागाने वर्षानुवर्ष कसत असलेल्या वन प्लॉट धारकांवर शेती करण्यास मनाई केली असून, काही वन प्लॉट धारकांनी भुजनी केली. ...

तिवरे धरणासारखे खडखड धरणही फुटणार काय?, गळतीचे प्रमाण वाढले - Marathi News | What should be the rocks like a dam? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तिवरे धरणासारखे खडखड धरणही फुटणार काय?, गळतीचे प्रमाण वाढले

जव्हार तालुक्यातील खडखड या गावात डोमिहीरा नावाने नदीवर आदिवासी उपाय योजने अंतर्गत सन २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने आदिवासी समाजाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोमिहीरा धरण बांधले. ...

किनारपट्टीला उधाणाचा तडाखा; सागराच्या आक्रमणाची दहशत कायम, संसार गेले वाहून - Marathi News |  Coastline strikes; The horrors of the attack of the sea are gone, the world has gone away | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :किनारपट्टीला उधाणाचा तडाखा; सागराच्या आक्रमणाची दहशत कायम, संसार गेले वाहून

२९ जून पासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्याला पुरते झोडपून काढले असून सर्वसामान्यांचे जीवन पुरते अस्तव्यस्त करून टाकले आहे. ...

वसईत खताची टंचाई, शेतकरी त्रस्त, कृषीखाते सुस्त - Marathi News |  Vasayat fertilizer scarcity, farmers worried, sluggish agricultural accounts | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत खताची टंचाई, शेतकरी त्रस्त, कृषीखाते सुस्त

वसई तालुक्याच्या पूर्व भागातील भात शेतीच्या पेरण्याची रोपे वीतभर वाढली असून त्यांना पहिली मात्रा लागणा-या खतांमधील युरिया कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध नसल्याने शेतक-यांमध्ये रोष पसरला आहे. ...