गरीबरथ एक्सप्रेस पकडून बडोदा येथे घरी जाणाऱ्या चौघा विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत तिकीट तपासनिसाने पोलिसी बळाचा वापर करीत जबरदस्तीने पालघर स्थानकावर बुधवारी उतरवले. ...
सोन्या-चांदीचे दुकानदार, कारखानदार कोरोनाच्या भीतीमुळे महिनाभरापासून ग्रामीण भागात येतच नसल्याने डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील पंचवीस ते तीस गावातील हजारो कुशल-अकुशल कारागीरांसोबत मजुरांवर बेकारीची कु-हाड कोसळली ...
डहाणू बस आगारातील लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवासी संख्येत कमालीची घट झाल्याने उत्पन्न कमी झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजू पाटील यांनी दिली. ...
ऑपरेशन मुस्कान ८ या मोहिमेअंतर्गत पोलिसांपुढे अपहरण केलेल्या २०० तर हरवलेल्या सुमारे २ हजार ३९६ अशा एकूण २ हजार ५९६ लोकांना शोधून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. ...
आदिवासी समाजातील तरुणाला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नारे गावचे माजी उपसरपंच व शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सुधीर पाटील यांना त्यांच्या समर्थकासह वाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...
तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली येथे मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक येत असतात. राज्यासह इतर राज्यांतून वज्रेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि अकलोली येथील गरम पाण्याच्या कुंडात अंघोळीसाठी भाविक येतात. ...