कोरोनाच्या भीतीने काही ठिकाणी उत्स्फूर्त बंद केला जात आहे, मात्र त्याच वेळी व्यापारी, शेतकरी यांचे मोठे नुकसान होणार असल्याने नाराजीही व्यक्त केली जात आहे. ...
डहाणूतील वडकून येथल्या चिमणीपाड्यावर चिमणी संवर्धनाचा वसा घेतलेल्या शोभा माच्छी यांचा लळा चिमण्यांना लागला असून ४० ते ५० चिमण्या त्यांच्या अंगणात दाणे टिपायला येतात. ...
गरीबरथ एक्सप्रेस पकडून बडोदा येथे घरी जाणाऱ्या चौघा विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत तिकीट तपासनिसाने पोलिसी बळाचा वापर करीत जबरदस्तीने पालघर स्थानकावर बुधवारी उतरवले. ...
सोन्या-चांदीचे दुकानदार, कारखानदार कोरोनाच्या भीतीमुळे महिनाभरापासून ग्रामीण भागात येतच नसल्याने डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील पंचवीस ते तीस गावातील हजारो कुशल-अकुशल कारागीरांसोबत मजुरांवर बेकारीची कु-हाड कोसळली ...
डहाणू बस आगारातील लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवासी संख्येत कमालीची घट झाल्याने उत्पन्न कमी झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजू पाटील यांनी दिली. ...
ऑपरेशन मुस्कान ८ या मोहिमेअंतर्गत पोलिसांपुढे अपहरण केलेल्या २०० तर हरवलेल्या सुमारे २ हजार ३९६ अशा एकूण २ हजार ५९६ लोकांना शोधून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. ...