वरुण सरदेसाई हे युवासेना सचिव आहेत. युवा सेना ही शिवसेनेच्या युवकांची आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे. वरूण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. Read More
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी २०१४ ते २०१९ मध्ये वरळीचे आमदार म्हणून नेतृत्व करणारे माजी आमदार सुनील शिंदे यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत आपली जागा रिक्त केली होती ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री व सरकरामधील इतर जबाबदार मंत्री वारंवार कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी नियम पाळण्याबाबत व राजकीय कार्यक्रमात, लग्न समारंभाबाबत गर्दी टाळण्याचे सल्ले देतात. मात्र सरकारमध्ये असणाऱ्या पक्षांचे ...
कोविड काळात मागील २ वर्षांपासून राज्यातील शैक्षणिक संस्था बंद आहेत. या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण सुरु असून अनेक विद्यार्थ्यांना हे शिक्षण परवडण्यासारखे नाही. ...