लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरुण सरदेसाई

Varun Sardesai Latest news , मराठी बातम्या

Varun sardesai, Latest Marathi News

वरुण सरदेसाई हे‌ युवासेना सचिव आहेत. युवा सेना ही शिवसेनेच्या युवकांची आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे. वरूण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत.
Read More
३ काय ३० पक्ष एकत्र आले तरी...; युवासेनेचा मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर खोचक टोला - Marathi News | Yuva Sena Varun Sardesai attacks the MNS-BJP-Eknath Shinde pre poll alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३ काय ३० पक्ष एकत्र आले तरी...; युवासेनेचा मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर खोचक टोला

या निवडणुकीत आदित्य ठाकरेंची महत्त्वाची भूमिका असेल असं वरुण सरदेसाईंनी म्हटलं.  ...

निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेचं 'निर्धार अभियान'; मराठवाड्यापासून शुभारंभ - Marathi News | After Nishan Yatra, Yuva Sena 'Nirbhar Abhiyan'; Starting from Marathwada, Varun Sardesai reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निष्ठा यात्रेनंतर आता युवासेनेचं 'निर्धार अभियान'; मराठवाड्यापासून शुभारंभ

युवासेना संघटना बांधणीसाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आहोत अशी माहिती वरुण सरदेसाईंनी दिली. ...

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! वरुण सरदेसाईंचा विश्वासू फुटला; युवासेनेला रामराम करत शिंदे गटात - Marathi News | big setback to aaditya thackeray varun sardesai close ones resigns from yuvasena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! वरुण सरदेसाईंचा विश्वासू फुटला; युवासेनेला रामराम करत शिंदे गटात

Maharashtra Political Crisis: शिवसेनेसह युवासेनेतील गळती थांबताना दिसत नसून, राज्यभरातील पाठिंब्यामुळे शिंदे गटाची ताकद अनेक पटींनी वाढत चालल्याचे सांगितले जात आहे. ...

‘नगरविकास’च्या बैठका वरुण सरदेसाई घ्यायचे?, भाजपा आमदाराच्या आरोपानं भुवया उंचावल्या! - Marathi News | Will Varun Sardesai take the meetings of Nagarvikas BJP MLAs allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नगरविकास’च्या बैठका वरुण सरदेसाई घ्यायचे?, भाजपा आमदाराच्या आरोपानं भुवया उंचावल्या!

नगरविकास खाते आधीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे होते; पण त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते का? ...

Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंवर तेव्हा खूप दबाव होता, नगरविकास खात्याचे निर्णय वरुण सरदेसाईच घ्यायचे”  - Marathi News | bjp nitesh rane claims that varun sardesai took all decision of urban development department of eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एकनाथ शिंदेंवर तेव्हा खूप दबाव होता, नगरविकास खात्याचे निर्णय वरुण सरदेसाईच घ्यायचे”

Maharashtra Political Crisis: कलानगरातून नगरविकास खात्याच्या फाइल्स एकनाथ शिंदे यांच्याकडे यायच्या अन् सह्या करण्यासाठी दबाव टाकला जायचा, असा मोठा दावा भाजपने केला आहे. ...

"झोपी गेलेला जागा झाला..!", मनसेचा आदित्य ठाकरे अन् वरुण सरदेसाई यांना टोला - Marathi News | MNS leader criticizes Aditya Thackeray and Varun Sardesai over yuvasena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"झोपी गेलेला जागा झाला..!", मनसेचा आदित्य ठाकरे अन् वरुण सरदेसाई यांना टोला

राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे निष्ठायात्रेवर आहेत. ...

युवा सेनेच्या वरुण सरदेसाईंची उपमुख्यमंत्री फडणवीसांशी भेट - Marathi News | Yuva Sena's Varun Sardesai meets Deputy Chief Minister Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युवा सेनेच्या वरुण सरदेसाईंची उपमुख्यमंत्री फडणवीसांशी भेट

Nagpur News राज्यातील राजकीय नाट्यादरम्यान पडद्याआड असलेले युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

शिवसेनेचं लक्ष विदर्भ! युवासेनेच्या वरुण सरदेसाईंचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर  - Marathi News | Shiv Sena's attention to Vidarbha! Yuvasena's Varun Sardesai responds strongly to the BJP MNS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेचं लक्ष विदर्भ! युवासेनेच्या वरुण सरदेसाईंचं विरोधकांना प्रत्युत्तर 

विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी चांगली नोंदणी युवासेनेने केलेली आहे. अनेक सिनेट सदस्य युवा सेनेचे संपर्कात आहेत असं त्यांनी म्हटलं. ...