वरुण सरदेसाई हे युवासेना सचिव आहेत. युवा सेना ही शिवसेनेच्या युवकांची आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे. वरूण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. Read More
Varun Sardesai Criticize Congress leaders: सांगलीच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतलेले काँग्रेसचे नेते ठाकरे गटावर टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई यांनी विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला आहे. ...
Bhiwandi: कोकण पदवीधर मतदार संघासाठी शिवसेना ठाकरे गटाची चाचपणी सुरू असून शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी शुक्रवारी भिवंडीत पदवीधर मतदार संघाच्या नाव नोंदणीचा आढावा घेतला. ...
Nagpur News शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांवर रोज वेगवेगळे आरोप केले जात आहेत. आवाज दाबण्यासाठी तपास यंत्रणांच्या माध्यमातून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत, असा आरोप युवासेनेचे सरचिटणीस व ...