शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : 'बेबी जॉन'चा टीझर लीक! वरुण धवनच्या अ‍ॅक्शनची कमाल, खलनायक बनलेल्या जग्गूदादाची दहशत

फिल्मी : Baby Johnचं मोशन पोस्टर रिलीज, दमदार अंदाजात दिसला वरुण धवन

फिल्मी : KBC16 मध्ये वरुण धवनने सांगितलं लेकीचं नाव, बिग बी म्हणाले - घरी लक्ष्मी आलीय...

फिल्मी : 'सिटाडेल'च्या ट्रेलर लाँचला समंथा रुथ प्रभू म्हणाली, वरुण धवनला कोणतंच सीक्रेट...

फिल्मी : Varun Dhawan : ...नाहीतर माझी बायको मला घराबाहेर काढेल; लेकीच्या जन्मानंतर वरुणला नताशाची वाटते भीती?

फिल्मी : काळजाचा ठोका चुकवणारे अ‍ॅक्शन सीन्स अन् बरंच काही! समांथा-वरुण धवनच्या 'सिटाडेल'चा ट्रेलर रिलीज

फिल्मी : जॅक श्रॉफ 'बब्बर शेर' बनून वरुण धवनशी भिडणार! 'बेबी जॉन'चा नवीन प्रोमो पाहून अंगावर येईल काटा

फिल्मी : 'बॉर्डर 2' मध्ये 'ज्युनियर शेट्टी'ची एन्ट्री, सनी देओलने केली घोषणा!

फिल्मी : 'या' प्रसिद्ध व्यक्तीच्या बायोपिकची रणबीर कपूरला ऑफर, आणखी दोन कलाकारही रांगेत!

फिल्मी : '१० रुपयाची प्लेट...' बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा नाश्ता बघून नेटकरी असं का म्हणाले?