शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुण्याला गेला वरुण धवन, 'बेबी जॉन'च्या प्रदर्शनाआधी बाप्पाच्या चरणी नतमस्तक

फिल्मी : वरुण धवनच्या 'बेबी जॉन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, सलमान खानची दिसली झलक

फिल्मी : पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज

फिल्मी : वरुण धवन अन् 'साऊथ क्वीन' कीर्ती सुरेशचं 'नैन मटक्का' गाणं भेटीला, दिलजीत दोसांझच्या आवाजाने लावले चार चाँद

फिल्मी : वरुण धवनच्या 'बेबी जॉन' मध्ये सलमान खानचा कॅमिओ; म्हणाला, अनेक महिने त्याचा...

फिल्मी : 'सिटाडेल: हनी बनी' सीरीजने वरुण अन् समांथाला केलं मालामाल, किती घेतलं मानधन ?

फिल्मी : 'सिटाडेल'च्या शूटिंगवेळी समंथासाठी आला ऑक्सिजन टँक, वरुण धवनने सांगितली संपूर्ण घटना

फिल्मी : बायको अन् लेकीविषयी बोलत होता वरुण धवन, तिकडे समंथाचा चेहराच पडला, Video व्हायरल

फिल्मी : Citadel: Honey Bunny : वरुण आणि समांथाची हॉट केमिस्ट्री, लिपलॉक सीन व्हायरल

फिल्मी : Baby John Teaser: वरुण धवनचा रावडी अंदाज अन् जॅकी श्रॉफ यांचा खलनायक! 'बेबी जॉन'चा हटके टीझर बघाच