लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
इतर अभिनेत्रींसोबत पाहून नताशा इनसिक्योर होते का? वरुण धवन म्हणाला, "सुंदर मुलगी..." - Marathi News | baby john actor varun dhawan reveals whether his wife natasha dalal feels insecure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतर अभिनेत्रींसोबत पाहून नताशा इनसिक्योर होते का? वरुण धवन म्हणाला, "सुंदर मुलगी..."

वरुणची त्याच्या कोस्टार्ससोबतची केमिस्ट्री पाहून पत्नी नताशाला काय वाटतं याचा खुलासा त्याने नुकताच केला. ...

ख्रिसमसच्या निमित्ताने वरुण धवनने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; चाहत्यांना अनोखं सरप्राईज - Marathi News | bollywood actor baby john fame varun dhawan christmas celebration with wife natasha shares first picture of her daughter lara on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ख्रिसमसच्या निमित्ताने वरुण धवनने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; चाहत्यांना अनोखं सरप्राईज

डिसेंबर महिना एकदा सुरू झाला की सर्वांना ख्रिसमसची ओढ लागून राहते. ...

ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदा की नुकसान? वरुण धवनच्या 'बेबी जॉन'ने पहिल्या दिवशी कमावले इतके पैसे - Marathi News | varun dhawan movie baby john box office report day 1 salman khan jackie shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदा की नुकसान? वरुण धवनच्या 'बेबी जॉन'ने पहिल्या दिवशी कमावले इतके पैसे

'बेबी जॉन' सिनेमाचा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय (baby john, salman khan, varun dhawan) ...

'बेबी जॉन'मधील सलमान खानचा कॅमिओ सीन लीक! 'एजंट भाईजान'च्या भूमिकेत पैसा वसूल एंटरटेनमेंट - Marathi News | Salman Khan cameo scene in Baby John leaked varun dhawan keerthi suresh wamika gabbi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेबी जॉन'मधील सलमान खानचा कॅमिओ सीन लीक! 'एजंट भाईजान'च्या भूमिकेत पैसा वसूल एंटरटेनमेंट

सलमान खानचा 'बेबी जॉन'मधील कॅमिओ सीन लीक झाला असून भाईजानच्या एन्ट्रीलाच थिएटरमध्ये एकच कल्ला झालाय ...

Baby John X Review:वरुण धवनचा आजवरचा बेस्ट सिनेमा! नेटकऱ्यांना कसा वाटला 'बेबी जॉन'? - Marathi News | Baby John X Review Varun Dhawan's best movie ever netizens review about Baby John | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Baby John X Review:वरुण धवनचा आजवरचा बेस्ट सिनेमा! नेटकऱ्यांना कसा वाटला 'बेबी जॉन'?

'बेबी जॉन' पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. जाणून घ्या (baby john) ...

सनी देओलच्या बहुचर्चित 'बॉर्डर-२' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; सेटवरील पहिला फोटो आला समोर - Marathi News | bollywood border 2 movie shooting has begin starrer sunny deol varun dhawan and diljit dosanjh first photo from set viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलच्या बहुचर्चित 'बॉर्डर-२' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; सेटवरील पहिला फोटो आला समोर

सध्या बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या मल्टीस्टारर सिनेमाच्या सीक्वलची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ...

वरुण धवन आणि अ‍ॅटली कुमार महाकालेश्वर दरबारी; 'बेबी जॉन' चित्रपटाच्या यशासाठी साकडे - Marathi News | Actor Varun Dhawan And Atlee Kumaroffers Prayers At Mahakaleshwar Temple In Ujjain Madhya Pradesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन आणि अ‍ॅटली कुमार महाकालेश्वर दरबारी; 'बेबी जॉन' चित्रपटाच्या यशासाठी साकडे

'बेबी जॉन' सिनेमाआधी वरुण धवन आणि अ‍ॅटली कुमार महाकालेश्वर चरणी, घेतलं दर्शन ...

वरुण धवन २ वर्ष का गायब होता? म्हणाला, "त्या धक्क्यातून सावरायला वेळ लागला..." - Marathi News | varun dhawan reveals that one incident shocked him thats why he was away from films for 2 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन २ वर्ष का गायब होता? म्हणाला, "त्या धक्क्यातून सावरायला वेळ लागला..."

वरुण धवनचा 'बेबी जॉन' सिनेमा २ वर्षांनी येत आहे. ...