शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : 'बेबी जॉन' फेम अभिनेत्री किर्ती सुरेशला मुंबईत येण्याची वाटते भीती; म्हणते- मला टेन्शनच येतं कारण...

फिल्मी : समांथाने 'बेबी जॉन'साठी कीर्ती सुरेशची केली होती शिफारस, अभिनेत्रीचा खुलासा

फिल्मी : चर्चा खूप तरीही सिनेमा फ्लॉप? वरुण धवनच्या 'बेबी जॉन'ने चार दिवसांत कमावले अवघे इतके कोटी

फिल्मी : 'या' मल्याळम सिनेमाने जिंकलं प्रेक्षकांचं मन, वरुण धवनच्या 'बेबी जॉन' ला दिली मात

फिल्मी : वडील-मुलीच्या नात्यावरील मसालेपट, वाचा वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमाचा रिव्ह्यू

फिल्मी : 'स्टुडंट ऑफ द इयर' वेळी सिद्धार्थ मल्होत्रामुळे वरुण धवनला आलेलं टेन्शन; म्हणतो- तो गुडलूकिंग अन् मी...

फिल्मी : इतर अभिनेत्रींसोबत पाहून नताशा इनसिक्योर होते का? वरुण धवन म्हणाला, सुंदर मुलगी...

फिल्मी : ख्रिसमसच्या निमित्ताने वरुण धवनने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; चाहत्यांना अनोखं सरप्राईज

फिल्मी : ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदा की नुकसान? वरुण धवनच्या 'बेबी जॉन'ने पहिल्या दिवशी कमावले इतके पैसे

फिल्मी : 'बेबी जॉन'मधील सलमान खानचा कॅमिओ सीन लीक! 'एजंट भाईजान'च्या भूमिकेत पैसा वसूल एंटरटेनमेंट