वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
देशात कोरोनामुळे हाहाकार माजला असताना अशात स्वत:च्या बर्थ डेचे एक ग्राफिक्स सोशल मीडियावर शेअर करणे वरूण धवनला चांगलेच महागात पडले. यामुळे वरूण जबरदस्त ट्रोल झाला. ...
पिळदार बॉडी कमावण्यासाठी वरुणने बराच घाम गाळला आहे. खाण्या पिण्याची वेळ पाळण्याचा सल्लाही वरुणला देण्यात आला होता. त्यामुळे व्यायामाने त्याने शरीर पिळदार बनवले. वर्कआऊट, विविध प्रकाराचा व्यायाम तो करतो. ...
वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे अलिबागमध्ये नुकतेच धुमधडाक्यात लग्न झाले. अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित वरूण व नताशाचा लग्नसोहळा पार पडला होता. ...