शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : Baby John OTT Release: ओटीटीवर प्रदर्शित होणार 'बेबी जॉन' कधी आणि कुठे येईल पाहता?

फिल्मी : दिग्दर्शक म्हणत राहिला CUT... CUT... तरीही वरुण धवन Kiss करत राहिला, Video चर्चेत

फिल्मी : सलमान, शाहरुखच्या बॉडीगार्डचा पगार कोट्यवधीत?; युसूफ इब्राहिम यांनी केली पोलखोल

फिल्मी : राजपाल यादवने सांगितलं 'बेबी जॉन' फ्लॉप होण्यामागचं कारण; म्हणाला- वरुण धवन मेहनती पण...

फिल्मी : नववर्षाच्या सुरुवातीलाच वरुण धवनने मुंबईत घेतला आलिशान फ्लॅट! स्टॅम्प ड्युटीसाठी भरले कोटी रुपये, तर घराची किंमत...

फिल्मी : 'स्त्री ३', 'मुंज्या २', 'भेडिया २' आणि बरंच काही! हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील आगामी सर्व सिनेमांची रिलीज डेट जाहीर

फिल्मी : 'बेबी जॉन' फेम अभिनेत्री किर्ती सुरेशला मुंबईत येण्याची वाटते भीती; म्हणते- मला टेन्शनच येतं कारण...

फिल्मी : समांथाने 'बेबी जॉन'साठी कीर्ती सुरेशची केली होती शिफारस, अभिनेत्रीचा खुलासा

फिल्मी : चर्चा खूप तरीही सिनेमा फ्लॉप? वरुण धवनच्या 'बेबी जॉन'ने चार दिवसांत कमावले अवघे इतके कोटी

फिल्मी : 'या' मल्याळम सिनेमाने जिंकलं प्रेक्षकांचं मन, वरुण धवनच्या 'बेबी जॉन' ला दिली मात