लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
Booking.com ची ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मोहीम; 'हाऊजॅट फॉर युवर परफेक्ट स्टे' केलं लाँच - Marathi News | Booking.com's ICC Cricket World Cup 2023 campaign; Launched 'Howjet for your perfect stay' | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :Booking.com ची ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मोहीम; 'हाऊजॅट फॉर युवर परफेक्ट स्टे' केलं लाँच

​Booking.com ने झहीर खान आणि वरुण धवनसह प्रवास, क्रिकेट आणि त्याच्या उत्कट चाहत्यांना एकत्र आणले आहे.​​​ ...

गणपती बाप्पा मोरया! वरुण धवन लालबागच्या चरणी नतमस्तक, बाप्पाचं घेतलं दर्शन - Marathi News | Varun Dhawan seeks blessings at Lalbaugcha Raja with VD18 producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणपती बाप्पा मोरया! वरुन धवन लालबागच्या चरणी नतमस्तक, बाप्पाचं घेतलं दर्शन

अभिनेता वरुण धवनने चित्रपट निर्माते मुराद खेतानी यांच्यासह नुकतंच लाल बागच्या राजाचं दर्शन घेतलं. ...

'वीडी 18' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवनच्या पायाला झाली दुखापत - Marathi News | Varun Dhawan injured during the shooting of the film 'VD 18' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वीडी 18' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवनच्या पायाला झाली दुखापत

'व्हीडी 18' चित्रपटाचे शूटिंग सुरु असतानाच वरुण धवन जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  ...

वरुण धवनने जान्हवी कपूरच्या कानाचा चावा घेतला अन्...; अभिनेत्याचं कृत्य पाहून नेटकऱ्यांचा संताप - Marathi News | varun dhawan byte janhavi kapoor ear photo goes viral netizens trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनने जान्हवी कपूरच्या कानाचा चावा घेतला अन्...; अभिनेत्याचं कृत्य पाहून नेटकऱ्यांचा संताप

जान्हवी कपूरबरोबर केलेल्या 'त्या' कृत्यामुळे वरुण धवन ट्रोल ...

साऊथमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय कीर्ती सुरेश, या अभिनेत्यासोबत जमणार जोडी! - Marathi News | keerthy suresh to make her bollywood debut with varun dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय कीर्ती सुरेश, या अभिनेत्यासोबत जमणार जोडी!

कीर्ती सुरेशने साऊथ इंडस्ट्रीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत आणि आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

Bawaal Teaser : प्रेम, इमोशन आणि ड्रामाने परिपूर्ण असा वरुण आणि जान्हवीच्या 'बवाल'चा टीझर - Marathi News | Bawaal Teaser: Varun Dhawan and Janhvi Kapoor's 'Bawaal' Teaser Full of Love, Emotion and Drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bawaal Teaser : प्रेम, इमोशन आणि ड्रामाने परिपूर्ण असा वरुण आणि जान्हवीच्या 'बवाल'चा टीझर

Bawaal Teaser : अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनीत बवाल या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. ...

'ऑक्टोबर' सिनेमात वरुण धवनसोबत झळकलेली बनिता संधू आहे बॉलिवूडपासून दूर, कारण आलं समोर - Marathi News | Banita Sandhu, who appeared in the movie 'October' with Varun Dhawan, is away from Bollywood, the reason came out. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऑक्टोबर' सिनेमात वरुण धवनसोबत झळकलेली बनिता संधू आहे बॉलिवूडपासून दूर, कारण आलं समोर

Banita Sandhu : २०१८ साली रिलीज झालेल्या ऑक्टोबर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. या चित्रपटातून अभिनेत्री बनिता संधूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...

LMOTY 2023: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात अभिनेता वरुण धवन सन्मानित - Marathi News | lmoty 2023 lokmat maharashtrian of the year award entertainment industry category varun dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2023: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात अभिनेता वरुण धवन सन्मानित

आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे आज अनेकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता वरुण धवनला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. ...