अहमदनगर -: शिर्डी लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४ टक्के मतदान
तासभराने रेल्वे सेवा सुरू झाली. ठाण्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे खोळंबलेली.
नाशिक : येथील आरोग्य विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस परिसरातील एका खोलीत दडून बसलेल्या बिबट्याला नाशिक वनपरिक्षेत्राच्या वन्यजीव रेस्क्यू पथकाने शिताफीने भुलीचे औषध देऊन 2 तासांच्या अथक परिश्रमाने जेरबंद केले.
शिर्डी लोकसभेसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत 6.4 टक्के मतदान.
सकाळी ९ वाजेपर्यंत जळगाव लोकसभा - 6.14 %, रावेर - 7.14 % मतदान
मराठीसह हिंदी आणि राजस्थानी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी त्यांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या.