शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वर्षा उसगांवकर

मराठीसह हिंदी आणि राजस्थानी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर.  अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी त्यांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. 

Read more

फिल्मी : अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर तब्बल २० वर्षांनी एकत्र दिसणार, सेटवरचा फोटो समोर

फिल्मी : बाळासाहेब ठाकरेंचं घर शेजारी होतं त्यामुळे मला..., वर्षा उसगावकरांनी दिला आठवणींना उजाळा

फिल्मी : मरेपर्यंत त्याची इच्छा पूर्ण झाली नाही, लक्ष्मीकांत बेर्डेंविषयी वर्षा उसगावकर यांनी सांगितली 'ती' गोष्ट

फिल्मी : वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा

फिल्मी : वर्षा उसगावकर थिरकल्या सूरज चव्हाणसोबत 'झापुक झुपूक'वर, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : मी आजपर्यंत जाड झाले नाही कारण... वर्षा उसगांवकरांनी सांगितलं फिटनेसचं रहस्य

फिल्मी : मला या गोष्टींची खंत, वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या माझ्यावर अन्याय झाला

फिल्मी : 'शिवा' मालिकेत वर्षा उसगांवकर अन् मेघना एरंडेची एन्ट्री; दिसणार 'या' महत्वाच्या भूमिकेत, पाहा प्रोमो

फिल्मी : वर्षा उसगांवकर भयंकरच आगाऊ असेल..., लोकांच्या गैरसमजाबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री

सखी : World Theatre Day 2025: नाटक जगलेल्या मराठी सुपरस्टार अभिनेत्री! भूमिका जगणाऱ्या उत्कृष्ट कलावंत..