वर्षा गायकवाड Varsha Gaikwad या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. वर्षा गायकवाड या तीनवेळा लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत. Read More
मुळातच झोपड्यांची भाऊगर्दी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेला असून, फनेल झोनवरही चर्चेच्या फेऱ्या झडल्या गेल्या आहेत. ...
मुंबई मराठी पत्रकार संघात वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. उत्तर मध्य मुंबईत एअर इंडिया कॉलनी, भारतनगर भागात पिण्याचे पाणी व विजेचा प्रश्न, घरांचा प्रश्न तीव्र आहे. ...
भाजपने उमेदवारी ताटकळत ठेवत नंतर ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि वर्षा गायकवाड या एकतर्फी निवडून येणार, असा कयास राजकीय जाणकारांनी बांधला होता. ...
Loksabha Election - मी काँग्रेस विचारधारेशी बांधील असून आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्ते लढा देतोय असं विधान करत काँग्रेस नेते नसीम खान यांनी पक्षावरील नाराजी दूर झाल्याचं स्पष्टीकरण दिले आहे. ...