लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad latest news

Varsha gaikwad, Latest Marathi News

वर्षा गायकवाड  Varsha Gaikwad या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. वर्षा गायकवाड या तीनवेळा लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत. 
Read More
जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरु होणार, मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दर्शवला, पण... - Marathi News | School will start from July, CM' uddhav thackerey s green lantern, but ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरु होणार, मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दर्शवला, पण...

ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दर्शवला आहे. ...

राज्य शासनाच्या येत्या १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला पालक, शिक्षणतज्ज्ञांचा कडाडून विरोध - Marathi News | Parents and educationists strongly oppose the decision of the state government to start schools from June 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य शासनाच्या येत्या १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला पालक, शिक्षणतज्ज्ञांचा कडाडून विरोध

राज्य शासनाने सद्यस्थितीत शाळा सुरू केल्या तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाहीत. ...

साहेब, ही गर्दी पाहा... प्रवाशांची संख्या कमी म्हणणाऱ्या रेल्वेमंत्र्यांसाठी शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Sir, look at this crowd ... The varsha gaikwad shared the video saying that the number of passengers to piyush goyal MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेब, ही गर्दी पाहा... प्रवाशांची संख्या कमी म्हणणाऱ्या रेल्वेमंत्र्यांसाठी शेअर केला व्हिडिओ

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने अनेक श्रमिक, कामगारांना गावी जाण्यास भाग पाडले. अनेक कामगारांनी गाव गाठण्यासाठी शेकडो कि.मी.चे अंतर पायीच कापले. ...

शिक्षकांच्या वेतनासाठी पैसे कुठून आणायचे? शिक्षणमंत्र्यांनी तोडगा काढावा - Marathi News | Where to get money for teacher's salary; Option wiil be create by education minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षकांच्या वेतनासाठी पैसे कुठून आणायचे? शिक्षणमंत्र्यांनी तोडगा काढावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ...

मुलांसाठी गुडन्यूज ....  शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या, तरीही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार  - Marathi News | Good news for children .... Even if exams are canceled, students will still get marks, varsha gaikwad MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांसाठी गुडन्यूज ....  शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या, तरीही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होत असतात. परंतु, कोरोना संसर्गामुळे शाळा बंद झाल्या असून, पुढील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. ...

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी 'एडोफोक्स' अ‍ॅपची निर्मिती - Marathi News | Corona virus : Creation of 'Edofox' app for online learning during lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी 'एडोफोक्स' अ‍ॅपची निर्मिती

सरकारी पातळीवरसुध्दा अ‍ॅपविषयी काही करता येईल का याचा देखील विचार.... ...

‘कोरोना’मुळे दहावीचा भूगोल अन् कार्यशिक्षणाचा पेपर रद्द, गुण देण्याबाबत संभ्रम - Marathi News | Due to the 'Corona', the tenth Geography, as well as the working paper is canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोरोना’मुळे दहावीचा भूगोल अन् कार्यशिक्षणाचा पेपर रद्द, गुण देण्याबाबत संभ्रम

शिक्षणमंत्र्यांची घोषणा : नववी, अकरावीच्या वार्षिक परीक्षाही टळल्या ...

Coronavirus: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; कोरोनामुळे शेवटचा पेपर लांबणीवर - Marathi News | Coronavirus ssc board 10th paper postponed says varsha gaikwad SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; कोरोनामुळे शेवटचा पेपर लांबणीवर

Coronavirus: कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर दहावीच्या एका विषयाचा पेपर आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...