लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad latest news

Varsha gaikwad, Latest Marathi News

वर्षा गायकवाड  Varsha Gaikwad या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. वर्षा गायकवाड या तीनवेळा लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत. 
Read More
Varsha Gaikwad : मोठी घोषणा ! 1 ली ते 8 वी पर्यंतचे विद्यार्थी सरसकट पास, कोरोना संकटात परीक्षा न घेण्याचा निर्णय - Marathi News | Varsha Gaikwad : Big decision! Corona allows students from 1st to 8th grade to pass, varsha gaikwad annaunce | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Varsha Gaikwad : मोठी घोषणा ! 1 ली ते 8 वी पर्यंतचे विद्यार्थी सरसकट पास, कोरोना संकटात परीक्षा न घेण्याचा निर्णय

Varsha Gaikwad : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यातील शाळा जवळपास बंदच आहेत. इयत्ता पहिला ते चौथीपर्यंतचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. तर, 5 ते 8 वी पर्यंतच्या शाळा मध्यंतरी सुरु करण्यात आल्या होत्या. ...

दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे तर बारावीची २३ एप्रिल ते २१ मे; वर्षा गायकवाड यांची घोषणा - Marathi News | 10th examination from 29th April to 20th May and 12th examination from 23rd April to 21st May; Announcement by Varsha Gaikwad | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे तर बारावीची २३ एप्रिल ते २१ मे; वर्षा गायकवाड यांची घोषणा

दहावी, बारावीच्या ऑफलाइन परीक्षेसाठी मिळणार वाढीव वेळ, सकाळी साडेदहा वाजता सुरू हाेणार परीक्षा ...

SSC HSC Exam 2021: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ; वर्षा गायकवाड यांची घोषणा - Marathi News | ssc hsc exam 2021 education minister varsha gaikwad announced students to get half an hour more to write exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :SSC HSC Exam 2021: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ; वर्षा गायकवाड यांची घोषणा

ssc hsc exam 2021 - राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या असून, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासाही दिला आहे. ...

इथं मिळेल तुम्हाला प्रश्नपत्रिका संच, 10 अन् 12 वीच्या विद्यार्थ्यांना आवाहन - Marathi News | Here you will find a set of question papers, appeals to 10th and 12th class students by varsha gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इथं मिळेल तुम्हाला प्रश्नपत्रिका संच, 10 अन् 12 वीच्या विद्यार्थ्यांना आवाहन

कोरोनामुळे यंदा सुरक्षित अंतर, मास्कसह विविध कोरोनासंबंधीच्या उपाययोजना करून दहावी- बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासंबंधी राज्य मंडळाने सूचना दिल्या आहेत. ...

टीईटी परीक्षा कायद्यात दुरुस्तीचा विचार : शिक्षणमंत्री - Marathi News | Thought to amend TET examination law: Minister of Education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीईटी परीक्षा कायद्यात दुरुस्तीचा विचार : शिक्षणमंत्री

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांना आवश्यक आहे. ही किमान अर्हता प्राप्त करण्यासाठी वाढीव संधी देण्याची बाब केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे. त्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. ...

CoronaVirus News: शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा- वर्षा गायकवाड - Marathi News | CoronaVirus News: The decision to close schools should be taken at the local level! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा- वर्षा गायकवाड

विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षितता राज्य सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. ...

... तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, शिक्षणमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | ... Until then, a decision should be taken to keep the school closed, the order of the Minister of Education varsha gaikwad to the District Collector in front of corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, शिक्षणमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...

अनधिकृत शाळांवर आरटीईनुसार कारवाई होणार; वर्षा गायकवाड यांची माहिती - Marathi News | Unauthorized schools will be prosecuted as per RTE; Information of Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत शाळांवर आरटीईनुसार कारवाई होणार; वर्षा गायकवाड यांची माहिती

शिक्षण विभाग आणि पालक संघटनांची शुल्कवाढीसंदर्भात बैठक ...