लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad latest news

Varsha gaikwad, Latest Marathi News

वर्षा गायकवाड  Varsha Gaikwad या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. वर्षा गायकवाड या तीनवेळा लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत. 
Read More
पदभरती बंदीतून वगळले, पवित्र पोर्टलद्वारे 6,100 शिक्षण सेवकांची पदे भरण्यास मान्यता - Marathi News | Excluding the recruitment ban, the state will fill 6,100 posts of education workers, varsha gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदभरती बंदीतून वगळले, पवित्र पोर्टलद्वारे 6,100 शिक्षण सेवकांची पदे भरण्यास मान्यता

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये, असे वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये निर्देश असल्याने ही भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती.  ...

बारावीचा निकाल याच महिन्यात, मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Twelfth results This month, the schedule of the evaluation process is announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावीचा निकाल याच महिन्यात, मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाची कार्यवाही कशी आणि कधीपर्यंत करावी, याचे सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे ...

बालभारतीच्या पाठ्यपुस्तक पुरवठा मोहिमेला अखेर मिळाला मुहूर्त; शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | Fifteen days after the commencement of school supply of textbooks to Balbharati; Launched by the Minister of School Education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालभारतीच्या पाठ्यपुस्तक पुरवठा मोहिमेला अखेर मिळाला मुहूर्त; शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी आवश्यक असणाऱ्या कागदासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे पुस्तक छपाईस विलंब ...

शिक्षण हक्कापासून दूर ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करणार - Marathi News | Education Minister Varsha Gaikwad has promised to take action against schools that keep them away from the right to education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण हक्कापासून दूर ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करणार

शिक्षण हक्कापासून दूर ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आश्वासन ...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची मोठी घोषणा; ११ वीच्या प्रवेशासाठी CET परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Education Minister Varsha Gaikwad announcement; decision regarding CET exam for 11th admission | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची मोठी घोषणा; ११ वीच्या प्रवेशासाठी CET परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय

ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी खालील माहिती जाहीर करण्यात आली आहे ...

फी संदर्भात शाळा व पालकांच्या हितांचे संतुलन साधणारा योग्य तो आध्यादेश काढा, मनसेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Draw an ordinance in the interest of the parents regarding school fees; MNS's demand to the Education Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फी संदर्भात शाळा व पालकांच्या हितांचे संतुलन साधणारा योग्य तो आध्यादेश काढा, मनसेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

आज किल्लेदार यांनी याप्रकरणी शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तर मुख्यमंत्र्यांना देखील या निवेदनाची प्रत मेल केल्याचे त्यांनी सांगितले. ...

HSC EXAM : बारावीच्या परिक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर; वर्षा गायकवाड यांची माहिती - Marathi News | Twelfth exam evaluation policy to be announced soon Information minister Varsha Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HSC EXAM : बारावीच्या परिक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर; वर्षा गायकवाड यांची माहिती

सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर होणार, शालेय शिक्षणमंत्र्यांचं वक्तव्य ...

विभागीय शुल्क समित्या स्थापन, पालक करू शकणार तक्रार पण... - Marathi News | Establishment of departmental fee committees, parents will be able to lodge complaints but ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विभागीय शुल्क समित्या स्थापन, पालक करू शकणार तक्रार पण...

शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या ५ विभागीय समित्यांमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश असून, सनदी लेखापालांची नियुक्ती केली आहे. ...