लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad latest news

Varsha gaikwad, Latest Marathi News

वर्षा गायकवाड  Varsha Gaikwad या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. वर्षा गायकवाड या तीनवेळा लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत. 
Read More
Varsha Gaikwad : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण - Marathi News | maharashtra school education minister Varsha Gaikwad Corona positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

Varsha Gaikwad And Corona Virus: वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. ...

अनुदानाअभावी बंद होणार नाही कोणतीही शाळा, वर्षा गायकवाड यांची ग्वाही - Marathi News | No school will be closed due to lack of grants, testified Varsha Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनुदानाअभावी बंद होणार नाही कोणतीही शाळा, वर्षा गायकवाड यांची ग्वाही

Varsha Gaikwad : काही कागदपत्रांच्याअभावी अनेक शाळा त्रुटीमध्ये टाकण्यात आल्या आहेत. विनाकारण त्रुटी दाखवल्याने शिक्षकांना नाहक विनावेतनाचा त्रास सहन करावा लागत असल्याबद्दलची लक्षवेधी सूचना काँग्रेस सदस्य सुधीर तांबे यांनी मांडली. ...

सरसकट शाळा बंद करण्याचा विचार नाही: वर्षा गायकवाड - Marathi News | varsha gaikwad said no plans to close schools at all | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरसकट शाळा बंद करण्याचा विचार नाही: वर्षा गायकवाड

ओमायक्रॉनची भीती असली तरी राज्यातील शाळा सरसकट बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. ...

...तर शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेऊ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं विधान - Marathi News | might take decision to close schools if omicron cases increases says education minister varsha gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेऊ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं विधान

ओमायक्रॉनचा वाढता धोका; राज्यातील रुग्णांचा आकडा ५० च्या पुढे ...

दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइनच; दहावी १५ मार्च, बारावी ४ मार्चला - Marathi News | 10th and 12th exams will be taken offline only 10th on March 15 12th on March 4th | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइनच; दहावी १५ मार्च, बारावी ४ मार्चला

यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच नियमित मूल्यांकन पद्धतीने होणार. ...

BREAKING: राज्यात दहावीच्या परीक्षा १५ मार्चपासून; बारावीच्या परीक्षेची तारीखही जाहीर - Marathi News | 10th state board exams from March 15; From 12th March onwards, Said Education Minister Varsha Giadkwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: राज्यात दहावीच्या परीक्षा १५ मार्चपासून; बारावीच्या परीक्षेची तारीखही जाहीर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. ...

Education News: इंग्रजीतील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून दैनंदिन वापरातील इंग्रजी शब्द शिकवा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सूचना - Marathi News | Education News: In order to make English concepts clearer, teach students everyday words from the beginning, suggests Education Minister Varsha Gaikwad | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :'इंग्रजीतील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी पहिलीपासून दैनंदिन वापरातील इंग्रजी शब्द शिकवा'

Education News: येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री Varsha Gaikwad यांनी दिले. ...

Maharashtra School Reopen: पुणे जिल्ह्यातील ७ लाखांहुनही अधिक विद्यार्थी तब्बल २१ महिन्यांनी शाळेत जाणार - Marathi News | maharashtra school reopen more than 7 lakh students from pune district will go to school after 21 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra School Reopen: पुणे जिल्ह्यातील ७ लाखांहुनही अधिक विद्यार्थी तब्बल २१ महिन्यांनी शाळेत जाणार

शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक नियमावली प्रसिद्ध करावी. तसेच इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाकडून केली जात आहे ...