लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad latest news

Varsha gaikwad, Latest Marathi News

वर्षा गायकवाड  Varsha Gaikwad या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. वर्षा गायकवाड या तीनवेळा लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत. 
Read More
मागाठाणे येथील भूसख्खलनाच्या दुर्घटनेला अधिकारी आणि बिल्डर यांचे संगनमत कारणीभूत - वर्षा गायकवाड  - Marathi News | Collusion of officials and builders responsible for landslide disaster in Magathane says Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणे येथील भूसख्खलनाच्या दुर्घटनेला अधिकारी आणि बिल्डर यांचे संगनमत कारणीभूत - वर्षा गायकवाड 

मागाठाणे मेट्रो स्थानकालगत विकासकाकडून खोदकाम करत असताना जमीन खचण्याची जी घटना घडली. ...

खड्डेमुक्तीसाठी आणि नालेसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेने खर्च केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे? - वर्षा गायकवाड   - Marathi News | Where have the crores of rupees spent by the Mumbai Municipal Corporation for pothole removal and drainage cleaning gone says Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डेमुक्तीसाठी आणि नालेसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेने खर्च केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे? - वर्षा गायकवाड  

पावसाळा नुकताच सुरू झाला आहे. पहिल्या दुसऱ्या पावसानेच वेळेआधी १०० टक्के नालेसफाई, खड्डेमुक्त रस्ते आणि मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिका आणि शिंदे फडणवीस सरकारचे सर्व दावे फोल ठरवले आहेत. ...

पहिल्याच पावसात नालेसफाईची झाली पोलखोल; वर्षा गायकवाड यांचा आरोप - Marathi News | In the very first rain, the drains were cleaned; Allegation of MLA Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्याच पावसात नालेसफाईची झाली पोलखोल; वर्षा गायकवाड यांचा आरोप

सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण ? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे. ...

मुंबईत नालेसफाई नाही, ही तर निव्वळ 'हाथ की सफाई'; वर्षा गायकवाड यांचा आरोप - Marathi News | There is no drain cleaning in Mumbai, it is purely 'hand cleaning'; Allegation of Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत नालेसफाई नाही, ही तर निव्वळ 'हाथ की सफाई'; वर्षा गायकवाड यांचा आरोप

आज त्यांनी धारावी येथील ६० फीट रोड, प्रेम नगर आणि शेठ नगर या परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. ...

वारीचा फिव्हर... डोक्यावर तुळस, हाती मृदुंग; माजी मंत्री विठ्ठल भक्तीत तल्लीन - Marathi News | Pandharichi Wari fever... Tulsi on the head, Mridung on the hand; Former minister Varsha Gaikwad Vitthal is engrossed in devotion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीचा फिव्हर... डोक्यावर तुळस, हाती मृदुंग; माजी मंत्री विठ्ठल भक्तीत तल्लीन

पंढरीची वारी ही आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा असून ते आपले वैभव आहे. सांस्कृतिक अमूल्य ठेवा आहे. ...

‘एकला चलो रे’च्या निर्णयावर मौन; वर्षा गायकवाड सर्वांना सोबत घेऊन जाणार? - Marathi News | silence on ekla chalo decision will varsha gaikwad take everyone with him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एकला चलो रे’च्या निर्णयावर मौन; वर्षा गायकवाड सर्वांना सोबत घेऊन जाणार?

वर्षा गायकवाड या मुंबई अध्यक्षा झाल्यानंतर भूमिका बदलल्याचे पाहायला मिळत आहे. ...

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी वर्षा गायकवाड; भाई जगतापांची उचलबांगडी, पक्षश्रेष्ठींची नाराजी भोवली - Marathi News | varsha gaikwad appointed as mumbai congress president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी वर्षा गायकवाड; भाई जगतापांची उचलबांगडी, पक्षश्रेष्ठींची नाराजी भोवली

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गायकवाड यांची नियुक्ती जाहीर केली आहे. ...

'हे केवळ काँग्रेसमध्येच घडू शकते'; वर्षा गायकवाड भावूक, भाई जगताप यांचेही मानले आभार - Marathi News | Varsha Gaikwad has thanked everyone after being appointed as the President of Mumbai Pradesh Congress. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे केवळ काँग्रेसमध्येच घडू शकते'; वर्षा गायकवाड भावूक, भाई जगताप यांचेही मानले आभार

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. ...