लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वारकरी

वारकरी

Varkari, Latest Marathi News

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. 
Read More
संत तुकाराम महाराज पालखीचे इंदापुरात अश्वरिंगण - Marathi News | Sant Tukaram Maharaj Palkhi's Indapurata Ashwarangan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराज पालखीचे इंदापुरात अश्वरिंगण

जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दुसरे अश्वरिंगण इंदापूरच्या प्रांगणात सोमवारी पार पडले. ...

पाऊले चालती पंढरीची वाट... शेगाव संस्थानची पालखी १९ जूनला पंढरपूरला रवाना होणार  - Marathi News | The steps will be carried out at Pandhari ... Shegaon Institute Palakhi will leave Pandharpur on June 19th | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाऊले चालती पंढरीची वाट... शेगाव संस्थानची पालखी १९ जूनला पंढरपूरला रवाना होणार 

वारी पंढरीची तोची वारकरी। दया क्षमा परी वसे तेथे।। तोची माझा जीव प्राणाचाही प्राण। जीव ओवाळीन तयावरी।। आसनी शयनी पंढरीचे ध्यान। वाचे नारायण जप सदा।। चोखा म्हणे तोची माझा हे सांगाती। ...

अपप्रवृत्तींना बळी पडू नये : डॉ. सदानंद मोरे; पुण्यात ज्ञानेश्वरी पारायण शताब्दी महोत्सव - Marathi News | Do not fall prey to profanity: Dr. Sadanand More; Dnyaneshwari Parayan Shatabadi Festival in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपप्रवृत्तींना बळी पडू नये : डॉ. सदानंद मोरे; पुण्यात ज्ञानेश्वरी पारायण शताब्दी महोत्सव

ऐक्य कोणत्याही राजकीय, सामाजिक, अपप्रवृत्तींमुळे तुटणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. ...