शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वारकरी

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. 

Read more

नाशिक : गावातच झाडे लावून पर्यावरण जनजागृती करीत वारीचा आनंद

पुणे : इंदोरीकर महाराजांवर कारवाईची मागणी करणाऱ्या अंनिस आणि तृप्ती देसाई यांनी मर्यादेत राहावे : राष्ट्रीय वारकरी परिषद   

मुंबई : मी पळून गेलो नव्हतो, सोशल मीडियात खळबळ माजवणाऱ्या महाराजांचं 'सत्यवचन'

महाराष्ट्र : ...तर शासनदरबारी वकिली करायला तयार : देवेंद्र फडणवीस 

नाशिक : विठ्ठल मंदिरात भक्ती अन आरोग्याचा जागर

सोलापूर : वारकऱ्याला लागली पन्नास लाखांची लॉटरी; 'तो' भाग्यवान विजेता कोण?     

महाराष्ट्र : शिवसैनिक वारकरी भाविकांच्या कायम पाठीशी- नीलम गोऱ्हे

बीड : पाथर्डीच्या वारकऱ्याची पाटोद्यात आत्महत्या

महाराष्ट्र : वारकऱ्यांची मसाज करणारे 'हैदराबादचे अब्दुलचाचा', 15 वर्षांपासून अखंड सेवा

महाराष्ट्र : पेरण्या न झाल्याने वारकऱ्यांमध्ये २५% घट