Coronavirus: विशेष म्हणजे एकीकडे कोरोना रुग्णांवर वेगवेगेळी औषधं वापरून उपचार केले जात आहेत. तर दुसरीकडे वाराणसीत मात्र फक्त सामान्य औषधांनीच कोरोना रुग्ण बरे होताना दिसत आहेत. ...
मुंबईत काम करणारा एक तरून लॉक डाऊन होताच आपल्या 6 मित्रासह पायपीट करत घरी गेला. मात्र तो घरी पोहोचल्यानंतर कोरोनाच्या भीतीने ना आईने दरवाजा उघडला, ना भाऊ आणि वहिणीने. जवळपास 1600 किमीची पायपीट केल्याने या तरुणाची प्रकृतीही खालावली होती. ...
देशात कोरोनामुळे मृत झालेल्या ६३ टक्के रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तसेच ८६ टक्के रुग्णांना मधुमेह, हृदयाचे आजार आणि हायपरटेन्शन यांसारखे आजार होते असं निर्दशनास आले. ...