वनिता खरातने कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये काम केले असून शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटात ती झळकली आहे. न्यूड फोटोशूटमुळे तिच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे. Read More
Vanita Kharat : वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोढेंसोबत २ फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते. नुकत्याच एका मुलाखतीत वनिताने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केले आहे. ...
दरम्यान एका मुलाखतीमध्ये सुमित-वनिता यांनी त्यांची हटके लव्ह स्टोरी सांगितली. लॉकडाऊनमध्ये चक्क लुडो खेळता खेळता या दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. ...