लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
'वंचित'च्या ताठर भूमिकेमुळे भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठबळ ? - Marathi News | Strengthening role of 'Vanchit' help to BJP for separation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वंचित'च्या ताठर भूमिकेमुळे भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठबळ ?

लोकसभा निवडणुकीत वंचितने आघाडीकडे महाराष्ट्रातील ४८ पैकी २४ जागांची मागणी केली होती. ही मागणी नक्कीच स्वीकार्ह नव्हती. त्यामुळे आघाडी होऊ शकली नाही. वंचितने तीच भूमिका विधानसभा निवडणुकीतही घेतल्याचे दिसून येते. ...

‘वंचित’ची पहिली यादी जुलै अखेरपर्यंत - Marathi News | The first list of 'Vanchit Bahujan Aaghadi' is by the end of July | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘वंचित’ची पहिली यादी जुलै अखेरपर्यंत

आगामी निवडणुकीत एमआयएमसोबतच राहणार आहे. ...

विधानसभेला होणार लोकसभेची पुनरावृत्ती; वंचित-काँग्रेस युती फिसकटण्याची चिन्हे ! - Marathi News | In the Assembly elections vanchit Congress alliance Will break | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला होणार लोकसभेची पुनरावृत्ती; वंचित-काँग्रेस युती फिसकटण्याची चिन्हे !

लोकसभा निवडणुकीत जागावाटपच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत महाआघाडीत सामील झाले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. ...

वंचितमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंचा नवीन पक्ष - Marathi News | laxman mane announces new political party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचितमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंचा नवीन पक्ष

वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी नव्या पक्षाची घाेषणा केली आहे. ...

वंचितच्या उदयाने आमदार सिरस्कारांना हॅटट्रिकची संधी - Marathi News | mla Baliram Siraskar Opportunity for hattrick Assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितच्या उदयाने आमदार सिरस्कारांना हॅटट्रिकची संधी

गेल्या निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील पाच पैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपला यश मिळाले होते. मात्र बाळापुर मतदारसंघात मोदी लाटेतही भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. ...

‘वंचित’च्या बैठकीत निवडणुकांच्या तयारीवर मंथन! - Marathi News | Churn on preparations for elections in 'Vanchit Bahujan Aaghadi' meeting! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’च्या बैठकीत निवडणुकांच्या तयारीवर मंथन!

अकोला: आगामी विधानसभा निवडणुकीसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी करण्याच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हास्तरीय बैठकीत सोमवारी मंथन करण्यात आले. ...

उत्कृष्ट काम करणाºया महिलांनी राजकारणात यावं : अंजली आंबेडकर - Marathi News | Women should do great work: Anjali Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उत्कृष्ट काम करणाºया महिलांनी राजकारणात यावं : अंजली आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने सोलापुरात महिला मेळावा ...

वंचित आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेस इच्छुक - Marathi News | Congress wants to take on the deprived alliance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वंचित आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेस इच्छुक

बाळासाहेब थोरात : मनसेबाबत मात्र द्विधा मनस्थिती ...