लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019: नागपूर पश्चिममध्ये 'वंचित'चा अर्ज रद्द : पक्षाने नोंदवला आक्षेप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Nagpur West nomination rejected of 'Vanchit': Objection filed by the party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019: नागपूर पश्चिममध्ये 'वंचित'चा अर्ज रद्द : पक्षाने नोंदवला आक्षेप

उमेदवारी अर्जांच्या शनिवारी झालेल्या छाननीमध्ये नागपूर पश्चिम मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सोनू प्रभाकर चहांदे यांचा अर्ज अवैध ठरला. यावर पक्षाने आक्षेप घेतला असून अधिकाऱ्याच्या चुकीमुळेच अर्ज रद्द झाल्याचा आरोप केला आहे. ...

Maharashtra Election 2019 : माजलगाव मतदारसंघ : छाननीत वंचितच्या जीवन राठोड यांच्यासह १४ उमेदवारी अर्ज बाद - Marathi News | Maharashtra Election 2019: Majalgaon Constituency: 14 applications rejected with Vanchit Bhujan Aaghadis Jeevan Rathod in scrutiny | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : माजलगाव मतदारसंघ : छाननीत वंचितच्या जीवन राठोड यांच्यासह १४ उमेदवारी अर्ज बाद

छाननीमध्ये ८ उमेदवारांचे १४ अर्ज बाद झाले. ...

अकोला पूर्व : बंडाळी रोखण्याचे ‘वंचित’समोर आव्हान! - Marathi News | Akola East: The Challenge of the 'Deprived' of Preventing Rebellion! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पूर्व : बंडाळी रोखण्याचे ‘वंचित’समोर आव्हान!

अकोला पूर्व मतदारसंघात बंडाळी रोखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर निर्माण झाले आहे. ...

Maharashtra Election 2019 : ‘वंचित’ला देणार ‘एमआयएम’ आव्हान! - Marathi News | Maharashtra Election 2019: 'MIM' challenge to 'Vanchit bahujan aghadi'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : ‘वंचित’ला देणार ‘एमआयएम’ आव्हान!

राज्यातील पाच जागांवर ‘एमआयएम’ने गुरुवारी उमेदवार जाहीर केल्याने ‘वंचित’समोर ‘एमआयएम’चे आव्हान राहणार आहे. ...

आंबेडकरांच्या 'या' अवाजवी मागणीमुळे तुटली 'वंचित'-एमआयएमची युती - Marathi News | Maharashtra Election 2019 Due to this reason the Vanchit Bahujan Aaghadi and mim Alliance broke down | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेडकरांच्या 'या' अवाजवी मागणीमुळे तुटली 'वंचित'-एमआयएमची युती

ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत. ...

‘वंचित’चे बुलडाणा जिल्ह्यातील सहा उमेदवार जाहीर - Marathi News | Six candidates from Buldana district are declared by Vanchit Bahujan Aaghadi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘वंचित’चे बुलडाणा जिल्ह्यातील सहा उमेदवार जाहीर

प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या जागी राष्ट्रीय उपाध्यक्ष शरद वसतकार यांचे नाव यादीत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

vidhan sabha 2019 : वंचित बहुजन आघाडीकडून जाधव, चव्हाण यांना उमेदवारी - Marathi News | Vidhan sabha 2019: Jadhav, Chavan candidate from Vanchit Bahujan aghadi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :vidhan sabha 2019 : वंचित बहुजन आघाडीकडून जाधव, चव्हाण यांना उमेदवारी

रिसोड विधानसभा मतदारसंघात दिलीप जाधव तर कारंजा विधानसभा मतदारसंघात डॉ. राम चव्हाण यांची उमेदवारी जाहिर केली ...

vidhan sabha 2019 : सिरस्कारांना डच्चू; भदे, पुंडकर, पुंजानी यांना उमेदवारी - Marathi News | vidhan sabha 2019: No ticket to sirsakar; Bhande, Pundkar and Punjani are the candidates | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : सिरस्कारांना डच्चू; भदे, पुंडकर, पुंजानी यांना उमेदवारी

भारिप-बमसंचे एकमेव आमदार असलेल्या बळीराम सिरस्कारांना बाळापूरची उमेदवारी नाकारून अ‍ॅड. आंबेडकरांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबले आहे. ...