लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
वंचितकडून १२ जागांची मागणी, संजय राऊतांनी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला, म्हणाले...  - Marathi News | Lok Sabha Election 2024: Demand for 12 seats from the VBA, Sanjay Raut told MVA's seat allocation formula, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितकडून १२ जागांची मागणी, संजय राऊतांनी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला, म्हणाले... 

Sanjay Raut : गेल्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मतं मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी १२ जागांची मागणी करण्यात आली आहे. ...

...तर काँग्रेस-राष्ट्रवादीने कमी जागा लढवाव्यात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला - Marathi News | congress ncp should contest less seats said prakash ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर काँग्रेस-राष्ट्रवादीने कमी जागा लढवाव्यात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

लोकसभा निवडणुकीत केंद्रातील नरेंद्र मोदी यांची सत्ता घालवायची असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील जागा कमी करून निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी. ...

...तर वंचित आघाडी ४८ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार, RSSवर टीका - Marathi News | otherwise vanchit aghadi will contest 48 seats in lok sabha election 2024 said prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर वंचित आघाडी ४८ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार, RSSवर टीका

जेव्हा संधी येईल तेव्हा संविधान बदलू ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका राहिली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

Sangli: मिरज विधानसभा लढविण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी - Marathi News | Vanchit Bahujan Aghadis preparing to contest Miraj Assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरज विधानसभा लढविण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी

खाडे यांच्याविरोधात दमदार उमेदवार देण्याचे महाविकास आघाडीपुढे आव्हान ...

‘वंचित’ने गर्दी खेचली, ‘आघाडी’त बेचैनी वाढली; मतांच्या वाटणीची काँग्रेसला चिंता - Marathi News | Crowd at the meeting of Vanchit Bahujan Aghadi in Sangli, Congress worried about vote sharing | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘वंचित’ने गर्दी खेचली, ‘आघाडी’त बेचैनी वाढली; मतांच्या वाटणीची काँग्रेसला चिंता

भाजपचे मताधिक्य घटले ...

राहुल गांधींचं प्रकाश आंबेडकरांना पत्र; आजच्या संविधान सभेला येऊ शकत नाही, पण.. - Marathi News | Rahul Gandhi's letter to Prakash Ambedkar; Can't come to today's Constituent Sabha, but.. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींचं प्रकाश आंबेडकरांना पत्र; आजच्या संविधान सभेला येऊ शकत नाही, पण..

संविधान सन्मान सभेसाठी पाठवलेल्या निमंत्रणाला राहुल गांधींकडून उत्तर मिळाले ...

‘ओबीसी संवाद’ बैठकीत आरक्षाच्या मुद्दयावर मंथन ! - Marathi News | on the issue of reservation in the obc sanvad meeting in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ओबीसी संवाद’ बैठकीत आरक्षाच्या मुद्दयावर मंथन !

शिवबा, ज्योतिबा, बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करू; प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन. ...

कर्जमाफी मिळालीच नाही; शेतकरी अन्याय निवारण कृती समितीचा ठिय्या - Marathi News | The loan waiver was not received; Chairman of Action Committee for Redressal of Farmer Injustice | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्जमाफी मिळालीच नाही; शेतकरी अन्याय निवारण कृती समितीचा ठिय्या

शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ...