लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
समविचारी पक्षांना सोबत घेऊन भाजपाविरोधात लढणार, वंचितबाबत काँग्रेसने दिले सूचक संकेत - Marathi News | Congress will fight against BJP by taking like-minded parties with it, Congress has given an indication about the alliance with the underprivileged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समविचारी पक्षांना सोबत घेऊन भाजपाविरोधात लढणार, वंचितबाबत काँग्रेसने दिले सूचक संकेत

Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून काँग्रेस पक्ष या निवडणुकीसाठी तयार आहे. ब्लॉक स्तरापासून पक्ष संघटनेच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची काँग्रेसची इच्छा असून उद्धवजी ठाकरे आणि शरद पवारजी त्य ...

“भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...”; प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससमोर मोठी अट - Marathi News | vba prakash ambedkar reaction over participation of congress rahul gandhi bharat jodo nyay yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...”; प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससमोर मोठी अट

Prakash Ambedkar On Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रेतील सहभागाबाबत राहुल गांधी यांना पत्र लिहीत प्रकाश आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ...

lok sabha: मत विभाजन टाळणार, वंचित-'स्वाभिमानी'लाही बरोबर घेणार - पृथ्वीराज चव्हाण  - Marathi News | Will avoid division of votes in Lok Sabha, will also accept the deprived Swabhimani Shetkari Saghtana-Vanchit Bahujan Aghadi says Prithviraj Chavan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :lok sabha: मत विभाजन टाळणार, वंचित-'स्वाभिमानी'लाही बरोबर घेणार - पृथ्वीराज चव्हाण 

मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास लोकशाही संपेल ...

“प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा, अकोल्याची जागा ही...”; संजय राऊत थेट बोलले - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over maha vikas aghadi seat allocation for lok sabha election 2024 and criticised bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा, अकोल्याची जागा ही...”; संजय राऊत थेट बोलले

Sanjay Raut News: संविधानाची नासधूस करणाऱ्यांना जनता कोणत्याही परिस्थितीत मत देणार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

Amravati: "आमची युती सेनेशी, २४-२४ चा फॉर्म्यूला ठरला", प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान - Marathi News | Amravati: "Our alliance with Shiv Sena became a formula of 24-24", Prakash Ambedkar's big statement | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :''आमची युती सेनेशी, २४-२४ चा फॉर्म्यूला ठरला'', प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान

Prakash Ambedkar: आमची जी काही बोलणी सुरू आहे ती फक्त सेनेशी सुरू आहे आणि सेना आम्हाला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत सहभागी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी करत आहे. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कोणत्याही प्रकारची बोलणी सुरू नसल्या ...

“...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticize bjp and central govt over evm machine and other many issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

Sanjay Raut News: काँग्रेसचा बेस आहे, हे मान्य करावे लागेल. २०२४ च्या भूकंपात भाजपा वाहून जाणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

वंचित, स्वराज्य, स्वाभिमानीला जागा देण्यास काँग्रेस तयार; राहुल गांधी, खरगे निर्णय घेणार - Marathi News | congress ready to give place to the vba swaraj and swabhimani but rahul gandhi and mallikarjun kharge will take a decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंचित, स्वराज्य, स्वाभिमानीला जागा देण्यास काँग्रेस तयार; राहुल गांधी, खरगे निर्णय घेणार

दीड तास चाललेल्या बैठकीत महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीसोबत जागावाटपाचे सूत्र कसे असेल, यावर चर्चा झाली. ...

'वंचित'कडून लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर; महाविकास आघाडीत हव्यात 'इतक्या' जागा - Marathi News | The VBA want twelve seats in Mahavikas Aghadi; Lok Sabha seat allotment formula announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वंचित'कडून लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर; महाविकास आघाडीत हव्यात 'इतक्या' जागा

वंचितांच्या आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल ...