लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
वंचितनंतर राजू शेट्टींनीही महाविकास आघाडीची साथ सोडली, पत्ते खोलले; म्हणाले, तीन वर्षांपूर्वीच निर्णय झालेला - Marathi News | Raju Shetty also left Mahavikas Aghadi after Vanchit; He said, it was decided three years ago, Hatkanangale Loksabha Election 2024, Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितनंतर राजू शेट्टींनीही महाविकास आघाडीची साथ सोडली, पत्ते खोलले; म्हणाले, तीन वर्षांपूर्वीच निर्णय झालेला

Raju Shetty on MVA Seat Sharing: हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टींना मविआ जागा सोडणार होती. रासपच्या जानकरांनाही जागा सोडली जाणार होती. वंचितसोबतही चर्चा सुरु होती. परंतु आता चित्र स्पष्ट झाले आहे. ...

मविआला मोठा धक्का: प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओतून 'वेगळा' सूर, कार्यकर्त्यांना म्हणाले... - Marathi News | Big set back to Mahavikas Aghadi Prakash Ambedkars appeal to vba party workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआला मोठा धक्का: प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओतून 'वेगळा' सूर, कार्यकर्त्यांना म्हणाले...

Mahavikas Aghadi: निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्हीही व्यक्तिगत हेवेदावे केले नाहीत. मात्र आता चळवळीलाच लाचार केलं जात आहे , असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ...

वंचित आघाडीबाबत सायंकाळपर्यंत फायनल निर्णय; मविआची उद्या यादी; सुप्रिया सुळेंनी केले स्पष्ट - Marathi News | Final decision on Vanchit Aghadi by evening; MVA's List will come Tomorrow; Supriya Sule talk on Maha vikas Aghadi Maharashtra Loksabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित आघाडीबाबत सायंकाळपर्यंत फायनल निर्णय; मविआची उद्या यादी; सुप्रिया सुळेंनी केले स्पष्ट

Supriya Sule From Baramati: सरकारने इतर वाऱ्या बंद करून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे. शरद पवारांनी कधीही सुडाच राजकारण केलं नाही. - सुप्रिया सुळे ...

आंबेडकरांचा अल्टिमेटम अन् जास्तीच्या जागा सुटल्या; मविआत प्रत्येक पक्ष दोन जागा सोडणार? - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi has proposed an alliance with Mahavikas Aghadi for 6 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंबेडकरांचा अल्टिमेटम अन् जास्तीच्या जागा सुटल्या; मविआत प्रत्येक पक्ष दोन जागा सोडणार?

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ६ जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. या जागांवर आज महाविकास आघाडीतील नेते चर्चा करणार आहेत. ...

'शकुनी मामाची चाल यशस्वी ठरली, वंचित-ठाकरे गटाची आघाडी होऊ नये ...'; नितेश राणेंचा राऊतांवर आरोप - Marathi News | MLA Nitesh Rane criticized MP Sanjay Raut for his alliance Vanchit Bahujan Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शकुनी मामाची चाल यशस्वी ठरली, वंचित-ठाकरे गटाची आघाडी होऊ नये ...'; नितेश राणेंचा राऊतांवर आरोप

Sanjay Raut Nitesh Rane : "अपेक्षेप्रमाणे शकुनी मामाने परत एकदा चाल खेळली आणि ती यशस्वीही केली. वंचित आघाडी बरोबरची युती शकुनी मामा होऊ देणार नाही हे मी पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे, असंही राणे म्हणाले. ...

“प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडली, चर्चाही केली नाही”; संजय राऊतांची संतप्त टीका - Marathi News | sanjay raut criticised prakash ambedkar over break alliance with thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडली, चर्चाही केली नाही”; संजय राऊतांची संतप्त टीका

Sanjay Raut News: प्रकाश आंबेडकरांनी परस्पर एकतर्फी निर्णय घेतला. हे आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

ठाकरेंनी मविआसाठी दोनदा प्रयत्न केला, मी यांना एकट्याने खाऊ देणार नाही; आंबेडकरांचा इशारा - Marathi News | Uddhav Thackeray tried twice, I will not let MVA eat alone; Prakash Ambedkar's warning to Mahavikas Aghadi congress, NCP Sharad pawar Loksabha election maharashtra 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंनी मविआसाठी दोनदा प्रयत्न केला, मी यांना एकट्याने खाऊ देणार नाही; आंबेडकरांचा इशारा

Prakash Ambedkar Vanchit on MVA Seat Sharing: मविआमध्ये राज्यातील ४८ जागांपैकी प्रत्येकाला १२-१२ जागा वाटून घेऊयात, आपण चौघे आहोत, असा प्रस्ताव मी मविआला दिला होता. - प्रकाश आंबेडकर ...

वंचित बहुजन आघाडी आणि मविआ युती फिस्कटली?; संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi and Mahavikas Aghadi Alliance Failed?; Sanjay Raut statement on Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित बहुजन आघाडी आणि मविआ युती फिस्कटली?; संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले...

अघोरी शक्ती, धनशक्ती यावर राहुल गांधी बोलले. दैवीशक्ती नाही. वारंवार मोदींना रडायची सवय आहे ते बंद करावे असंही राऊतांनी म्हटलं. ...