लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
आदल्या दिवशी भाजप उमेदवाराचा प्रचार अन् दुसऱ्याच दिवशी वंचितकडून उमेदवारी; मंगलदास बांदल कोण आहेत? - Marathi News | shirur lok sabha Campaigning of BJP candidate on the first day and candidacy from the prakash ambedkar vba on the second day Who is Mangaldas Bandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदल्या दिवशी भाजप उमेदवाराचा प्रचार अन् दुसऱ्याच दिवशी वंचितकडून उमेदवारी; मंगलदास बांदल कोण आहेत?

Mangaldas Bandal: दोन दिवसांपूर्वीच पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत बांदल यांनी सहभाग घेतला होता. ...

माझं काम पाहून पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील; वसंत मोरेंचा विश्वास - Marathi News | Seeing my work Punekars will stand by me and make me victorious Faith of spring peacocks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझं काम पाहून पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील; वसंत मोरेंचा विश्वास

मी मुरलीधर मोहोळ, रविंद्र धंगेकर यांच्यावर टीका न करता त्यांच्या पक्षाच्या ध्येयधोरण आणि चुकीच्या कारभाराविरोधात भूमिका मांडत राहणार ...

बारामतीत ‘वंचित’ची साथ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संविधान जतनासाठी एकत्र काम करु” - Marathi News | ncp sharad pawar group supriya sule thank note to prakash ambedkar for supporting in baramati lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत ‘वंचित’ची साथ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संविधान जतनासाठी एकत्र काम करु”

Supriya Sule News: वंचित बहुजन आघाडीने बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्याने आता ही निवडणूक अधिक चुरशीची होईल, असे सांगितले जात आहे. ...

“२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत - Marathi News | vasant more said prakash ambedkar gave me justice for to contest lok sabha election 2024 from pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत

Vasant More News: एकनिष्ठ राहून न्याय मिळाला नाही. परंतु, प्रकाश आंबेडकरांनी मला न्याय दिला, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे. ...

वंचितकडून पुण्याची उमेदवारी जाहीर होताच वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Loksabha Election 2024: I will be the MP of Pune, claims Vasant More, Vanchit Bahujan Aghadi has given candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितकडून पुण्याची उमेदवारी जाहीर होताच वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Pune Loksabha Election 2024: पुणे लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीनं तिकीट दिल्यानंतर आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.  ...

मोठी बातमी: वंचितकडून बारामतीत सुळेंना पाठिंबा, पुण्यात वसंत मोरेंना उमेदवारी; ५ नवे उमेदवार - Marathi News | Big news prakash ambedkar Vanchit bahujan aghadi supports supriya Sule in Baramati Vasant More candidacy in Pune 5 new candidates announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: वंचितकडून बारामतीत सुळेंना पाठिंबा, पुण्यात वसंत मोरेंना उमेदवारी; ५ नवे उमेदवार

Supriya Sule Baramati: काँग्रेसच्या दोन उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर वंचितने आज सुप्रिया सुळे यांच्या रुपाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारालाही पाठिंबा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...

"ही निवडणूक BJP विरुद्ध VBA अशीच"; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्याना आवाहन - Marathi News | "This election is like BJP vs VBA"; Prakash Ambedkar's appeal to activists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ही निवडणूक BJP विरुद्ध VBA अशीच"; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्याना आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्याना आवाहन केलं आहे. ...

प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, अकोल्यातून अभय पाटील यांना तिकीट - Marathi News | Congress has given ticket to Abhay Patil from Akola against Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, अकोल्यातून अभय पाटील यांना तिकीट

Maharashtra Lok Sabha Election 2024: डॉ. पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ...