लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
मत विभाजनाचं पाप करू नका, काँग्रेसचं वंचित बहुजन आघाडीला पुन्हा आवाहन - Marathi News | Loksabha Election 2024: Don't commit vote division, Congress appeals again to Vanchit Bahujan Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मत विभाजनाचं पाप करू नका, काँग्रेसचं वंचित बहुजन आघाडीला पुन्हा आवाहन

सर्वधर्म समभावाची प्रेरणा घेऊन देश पुढे जात असताना भाजपाने त्याला छेद दिला. देश सध्या कठीण प्रसंगातून जात आहे, देशाला कमजोर केले जात आहे अशी टीका काँग्रेसनं केली आहे. ...

वंचितने ऐनवेळी उमेदवार बदलला, त्याचाच अर्ज बाद ठरला; प्रकाश आंबेडकरांना मोठा झटका - Marathi News | Vanchit Aghadi changed his candidate Yavatmal-Vashim; Abhijeet Rathod's application was rejected; Big blow to Prakash Ambedkar, Maharashtra loksabha Election latest Update 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितने ऐनवेळी उमेदवार बदलला, त्याचाच अर्ज बाद ठरला; प्रकाश आंबेडकरांना मोठा झटका

VBA Abhijeet Rathod Application Cancelled: वंचितने आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार बदलले आहेत. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. वंचितने आतापर्यंत १९ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. ...

काँग्रेसच्या नेत्यांनी पटोलेंना रंगेहाथ पकडले, मग थोरात चर्चेला आले; वंचितचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Congress leaders caught nana Patole, then Thorat will start to come in MVA meeting, Why?; A big secret explosion of the Vanchit Bahujan Aghadi Akola Loksabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या नेत्यांनी पटोलेंना रंगेहाथ पकडले, मग थोरात चर्चेला आले; वंचितचा मोठा गौप्यस्फोट

VBA Attack on Nana Patole: नाना पटोले माईंड गेम करतो असा आरोप केला, टॉर्चर केले, अपमान केला गेला, असे असतानाही शेवटपर्यंत वंचितला मविआबरोबर घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पटोले यांनी केला होता. ...

तुमचा प्रयत्न धादांत खोटा अन् चुकीचा; आनंदराज आंबेडकरांचे वंचितवर गंभीर आरोप  - Marathi News | Your attempt is extremely false and wrong Anandraj Ambedkars serious allegations against the Prakash Ambedkar VBA | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तुमचा प्रयत्न धादांत खोटा अन् चुकीचा; आनंदराज आंबेडकरांचे वंचितवर गंभीर आरोप 

Prakash Ambedkar VBA: वंचितच्या पाठिंब्याच्या पत्रावर आगपाखड करत आनंदराज आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...

अजूनही वेळ गेलेली नाही, पण...; काँग्रेसची 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांना साद - Marathi News | Time has not yet passed, but...; Prakash Ambedkar of the 'Vanchit' of the Congress | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अजूनही वेळ गेलेली नाही, पण...; काँग्रेसची 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांना साद

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडले आहे. ...

वंचितने उमेदवार बदलला! शेतकऱ्यांच्या भविष्यवेत्त्याला उमेदवारी; पंजाबराव डख यांनी अर्ज भरला - Marathi News | Vanchit bahujan aghadi changed the candidate! Candidates for Farmers' Fortune Teller; Punjabrao Dakh filled the application in Parbhani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितने उमेदवार बदलला! शेतकऱ्यांच्या भविष्यवेत्त्याला उमेदवारी; पंजाबराव डख यांनी अर्ज भरला

VBA Panjabrao Dakh: गेल्या काही दिवसांत वंचितने तिसरा उमेदवार बदलला आहे. काही दिवसांपूर्वी परभणीतून प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी दिली होती. ...

वंचितकडून दक्षिण-मध्य मुंबईतून सुजात आंबेडकर रिंगणात उतरणार? - Marathi News | Will Sujat Ambedkar enter the fray from south-central Mumbai from the underprivileged? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचितकडून दक्षिण-मध्य मुंबईतून सुजात आंबेडकर रिंगणात उतरणार?

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीमध्ये सहभागी न झाल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून (Mumbai South Central Lok Sabha Constituency) प्रकाश आंबेडकर यांचे ...

पुणे शहरातून 'वंचित' चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येणार - वसंत मोरे - Marathi News | One hundred percent will be elected as the first MP of Vanchit bahujan aghadi from Pune city - Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातून 'वंचित' चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येणार - वसंत मोरे

वंचित बहुजन समाजाच्या नागरिकांची वज्रमूठ बांधत प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवून वंचितचा विजय १००% साकारणार ...