लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
मोठी बातमी! सांगलीत विशाल पाटलांना 'वंचित'ने पाठिंबा जाहीर केला - Marathi News | lok sabha election 2024 Vanchit Bahujan Aaghadi announced his support to Vishal Patil in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोठी बातमी! सांगलीत विशाल पाटलांना 'वंचित'ने पाठिंबा जाहीर केला

सांगली लोकसभा जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढला आहे. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी ही जागा काँग्रेसलाच मिळावी अशी मागणी केली आहे. ...

काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची ही वेळ; मविआतील मित्रपक्षाचं पवारांना पत्र - Marathi News | This is the time to atone for the historical mistakes of Congress A letter from an ally in Mva to sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची ही वेळ; मविआतील मित्रपक्षाचं पवारांना पत्र

Akola Lok Sabha: काँग्रेसने अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...

"जर राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर..."; प्रकाश आंबेडकर तुषार गांधींवर संतापले - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Tushar Gandhi criticized Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar also criticized Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जर राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर..."; प्रकाश आंबेडकर तुषार गांधींवर संतापले

Loksabha Election 2024: महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली. त्यावरून आंबेडकरांनीही थेटपणे तुषार गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. ...

मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला - Marathi News | prakash ambedkar claims on what percentage of the maratha community voters support manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी पाचवी उमेदवारी यादी जाहीर केली असून, प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंच्या पाठिशी किती मराठा समाज उभा आहे, याची आकडेवारी दिली. ...

Raigad: वंचिततर्फे रायगड लोकसभेची कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी, यंदाही दिला महिला उमेदवार  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Kumudini Chavan has been nominated for Raigad Lok Sabha by Vanchit, a woman candidate has been given this year too | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वंचिततर्फे रायगड लोकसभेची कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी, यंदाही दिला महिला उमेदवार 

Maharashtra Lok Sabha Election 2024: रायगड लोकसभा निवडणुकीत महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षा विरोधात वंचित आघाडीने ही उमेदवार दिल्याने तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी रायगड लोकसभा उमेदवार म ...

“५ वर्षांत PM मोदी एकदाही संघ कार्यालयात गेले नाहीत, भाजपा-RSS संपवले”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar appeal to rss for support to vba and criticized pm narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“५ वर्षांत PM मोदी एकदाही संघ कार्यालयात गेले नाहीत, भाजपा-RSS संपवले”: प्रकाश आंबेडकर

VBA Prakash Ambedkar News: मानेवर बसलेले मोदींचे भूत आम्ही उतरवायला निघालो आहोत. तेव्हा RSSने आम्हाला मदत करावी, हे आवाहन संघाला केले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...

वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर! पालघर, मुंबई, रायगडमधील उमेदवारांची घोषणा - Marathi News | Lok Sabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi's fifth list announced Announcement of candidates from Palghar, Mumbai, Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर! पालघर, मुंबई, रायगडमधील उमेदवारांची घोषणा

Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. मुंबई, पालघर, रायगड मधील उमेदवारांची घोषणा केली. ...

‘वंचित’च्या उमेदवाराची तारीख ठरली, निंबाळकरांची ठरणार; सोलापूर, माढासाठी शुक्रवारपासून अर्ज स्वीकारणार  - Marathi News | The date for the candidate of 'Vanchit' has been decided, it will be Nimbalkar's; Applications will be accepted from Friday for Solapur, Madha lok sabha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘वंचित’च्या उमेदवाराची तारीख ठरली, निंबाळकरांची ठरणार; सोलापूर, माढासाठी शुक्रवारपासून अर्ज स्वीकारणार 

साेलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या साेलापूर आणि माढा लाेकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख निश्चित केली आहे. ... ...