लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
Maharashtra Election 2019; भाजप-सेनेचा जाहीरनामा म्हणजे चुनावी जुमला : सुजात आंबेडकर - Marathi News | BJP-Sena declaration means election boom: Sujat Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019; भाजप-सेनेचा जाहीरनामा म्हणजे चुनावी जुमला : सुजात आंबेडकर

- सुजात आंबेडकरांनी केली भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका ...

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपने चुकीची धोरणे राबविली : आनंदराज आंबेडकर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: BJP implemented wrong policies: Anandraj Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : भाजपने चुकीची धोरणे राबविली : आनंदराज आंबेडकर

भाजपने मागील पाच वर्षांत चुकीचे धोरण राबवून प्रगतिपथावर असलेला आपला देश भिकेला लावला असल्याची जाहीर टीका रिपब्लिकन सेनाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली. ...

Maharashtra Election 2019; विकासाचा अजेंडा नसलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करा : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Get rid of government without agenda for development: Prakash Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maharashtra Election 2019; विकासाचा अजेंडा नसलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करा : प्रकाश आंबेडकर

करमाळ्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीरसभा ...

Maharashtra Election 2019 : निवडणुकीच्या रणधुमाळीत जनतेचे प्रश्न वाऱ्यावर..! - Marathi News | Maharashtra Election 2019: The question of the people in the run-up to the election is over ..! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : निवडणुकीच्या रणधुमाळीत जनतेचे प्रश्न वाऱ्यावर..!

रोजगार दिला, आरक्षण दिले, असे सांगून 'अच्छे दिन'चा दावा करणा-या सरकारातील लोक देखील त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांना इथल्या प्रश्नांबद्दल जाणीव किंवा कल्पना देत नाहीत. ...

काँग्रेस कधीच संपली, मोदी फक्त त्याचे श्रेय घेतात! - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर - Marathi News | Congress ends, Modi only takes credit for it! - Add. Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस कधीच संपली, मोदी फक्त त्याचे श्रेय घेतात! - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सर्वच मुद्यांना हात घालत दिलखुलास उत्तरे दिली. ...

देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार : प्रकाश आंबेडकर - Marathi News |  Cotton growers farmers in country to be in crises: Prakash Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार : प्रकाश आंबेडकर

आता देशात अमेरिकेतील कापूस आयात करण्यात येईल व त्याचा फटका देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ...

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर आयटीचा छापा; रक्कम ऐकून व्हाल थक्क - Marathi News | IT raid in Bahujan aghadi office; You will feel surprise to hear cash amount | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर आयटीचा छापा; रक्कम ऐकून व्हाल थक्क

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना राज्यात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींना वेग आला आहे. ...

Maharashtra Election 2019 : तेव्हा मुस्लिम मते मिळाली नव्हती! प्रकाश आंबेडकर - Marathi News | Maharashtra Election 2019 : No votes of muslim then time : Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : तेव्हा मुस्लिम मते मिळाली नव्हती! प्रकाश आंबेडकर

विरोधी पक्षनेता नव्हे, तर वंचित आघाडीच सत्तेवर येईल.. ...