शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

मुंबई : नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापूर महापालिकेत तिसरी आघाडी, वंचित-आप सर्व ८१ जागा लढवणार

सांगली : सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडीमार्फतच लढणार, जयंत पाटील, विशाल पाटील यांची घोषणा 

अकोला : महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 

मुंबई : ‘वंचित’बरोबर आघाडीसाठी काँग्रेसचे सूत जुळेना? सपकाळ म्हणतात... असे घडत नाही, याचे दु:ख

छत्रपती संभाजीनगर : छ. संभाजीनगरात आघाडीत काँग्रेसचे खा. काळे अडसर: 'वंचित'; चर्चा सकारात्मक, काळेंचा दावा

अकोला : महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?

मुंबई : युती झाल्याचे वडेट्टीवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे; ‘वंचित बहुजन’चा दावा

अकोला : महापालिका निवडणूक 2026: भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढतेय; मतविभाजनाची धास्ती आणि पक्षामध्ये गोंधळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात ठाकरेसेनेचे मनसेसह काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे संकेत