14 फेब्रुवारीला व्हेंलेटाईन म्हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्याच्या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. Read More
केवळ १४ फेब्रुवारीनंतरच प्रेमी जोड्यांचे सेलिब्रेशन थांबते असे नाही. तर १५ फेब्रुवारीपासून अॅन्टी व्हॅलेंटाईन वीकदेखील सुरू होतो. याचे प्रमाणही वेगाने वाढते आहे. ...
एक किस एकतर नातं पुढे नेतं नाही तर नात्याच्या सुरूवातीलाच पार्टनर असहज होतो. त्यामुळे एक रिलेशनशिप पुढे नेण्यासाठी एक चांगला किस महत्वाची भूमिका बजावतो. ...
आज ‘किस डे’... व्हॅलेन्टाईन आठवड्याचा सहावा आणि प्रत्यक्ष प्रेम दिनापूर्वीचा महत्त्वाचा दिवस. दिनाच्या सरताक्षणी पश्चिमेकडे मावळतीला जाणारा सूर्यबिंब जेव्हा धरणीचे एक दीर्घ चुंबन घेतो तेव्हा आभाळही लाजेने लालबुंद होते. रोजचीच असते ही क्रिया... पण ...
हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील चौदा मैल येथे एका प्रियकराने प्रेयसीसमोर गळफास लावून मृत्यूला कवटाळले. ...