लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन वीक

व्हॅलेंटाईन वीक, मराठी बातम्या

Valentine week, Latest Marathi News

14 फेब्रुवारीला व्‍हेंलेटाईन म्‍हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्‍याच्‍या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्‍हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं.   या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. 
Read More
#ValentineWeek2018 : आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी वापरा 'यापैकी' एक हटके पध्दत - Marathi News | #ValentineWeek2018 : how to propose your valentine on the occassion of valentines day | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :#ValentineWeek2018 : आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी वापरा 'यापैकी' एक हटके पध्दत

प्रपोज डेला व्हॅलेंटाईनला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवायच्या असतील तर आम्ही सांगतो तुम्हाला १० पध्दती. यापैकी एक नक्की करु शकता ट्राय आजच्या दिवशी. ...

आज प्रपोज डे; करा जिवलगासोबत ‘मन की बात’ - Marathi News | Today Propose Day; Express your feelings with your dear ones | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज प्रपोज डे; करा जिवलगासोबत ‘मन की बात’

तुम्ही एखाद्यावर प्रामाणिक प्रेम करत असाल तर या प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी प्रपोज डे हा उत्तम पर्याय आहे. ...

Rose Day 2018 : कोट्यवधी रुपयांचं आहे हे गुलाब, जाणून घ्या आणखी काही अशाच गोष्टी - Marathi News | Rose Day 2018: valentine week 2018 rose day interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Rose Day 2018 : कोट्यवधी रुपयांचं आहे हे गुलाब, जाणून घ्या आणखी काही अशाच गोष्टी

व्हेलेंटाईन वीकची बुधवारपासून (7 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला 'रोज डे' सेलिब्रेट करण्यात येतो. ...

रोझ डेपासून व्हॅलेंटाईन्स डेपर्यंत, जाणून घ्या कसा असतो Valentine's Week - Marathi News | From Roses Day to Valentine's Day, Learn How Valentine's Week | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रोझ डेपासून व्हॅलेंटाईन्स डेपर्यंत, जाणून घ्या कसा असतो Valentine's Week

एव्हाना कट्ट्याकट्ट्यावर व्हॅलेंटाईन वीकची जादू पसरली आहे. ग्रुप-ग्रुपमध्ये तिला कसं मनातलं सांगावं याच्या चर्चा चालु आहेत. ...

Valentines Day 2018 : फुलांच्या सुगंधाने दरवळणार नात्यातील प्रेम!, वाचा व्हॅलेंटाईन सप्ताहातील प्रत्येक दिवसाचे महत्व - Marathi News | ValentineDay2018: The Love of Relatives in the Flowering Scent, Read the Importance of Every Day of Valentine's Week | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Valentines Day 2018 : फुलांच्या सुगंधाने दरवळणार नात्यातील प्रेम!, वाचा व्हॅलेंटाईन सप्ताहातील प्रत्येक दिवसाचे महत्व

वर्षापासून हृदयात साठवून ठेवलेले प्रेम या दिवसाच्या निमित्ताने फुलांच्या सुगंधाने दरवळणार आहे. तशी तयारीही तरुणाईने केली आहे. ...

Rose Day 2018: जाणून घ्या गुलाबाचं फूल कसं बनलं प्रेमाचं प्रतीक? - Marathi News | HISTORY OF ROSE | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :Rose Day 2018: जाणून घ्या गुलाबाचं फूल कसं बनलं प्रेमाचं प्रतीक?

आज दुनियेत गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. ...

ValentineDay2018 : गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची काय असतात वैशिष्ट्ये, विचार करुन द्या आवडत्या व्यक्तीला गुलाब - Marathi News | ValentineDay2018: various roses and their importance on occassion of Rose Day | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ValentineDay2018 : गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची काय असतात वैशिष्ट्ये, विचार करुन द्या आवडत्या व्यक्तीला गुलाब

वेगवेगळ्या गुलाबांच्या वेगवेगळ्या रंगांना त्यांचं आपापलं महत्त्व आहे. ते जाणूनच द्या आपल्या मनातल्या व्यक्तीला गुलाब. ...

जळगावातील तरुणाई ‘व्हॅलेंटाईन’ साठी सज्ज - Marathi News | Ready for Jalgaon's 'Valentine' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील तरुणाई ‘व्हॅलेंटाईन’ साठी सज्ज

जळगावातील गिफ्ट हाऊसमध्ये युवक-युवतींची गर्दी ...