अकोला. काटेपुर्णा अभयारण्यात अकोला वन्यजीव वन्यजीव विभाग, निसर्गकट्टा व प्राणीशास्त्र विभाग शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ फेब्रुवारी रोजी 'ग्रीन व्हॅलेंटाइन डे' हा उपक्रम घेण्यात आला होता. ...
प्रेमरंगाच्या उत्सवात गुलाबी रंगाने रंगलेल्या तरुणाईने आपल्या प्रेमाची कबुली देतानाच गुलाबपुष्पाचे आदानप्रदान केले. मनातील अबोल भावनांना आज शब्दसाज चढल्याने अनेकांच्या प्रेमभावनांची वाट मोकळी झाली. ...