शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वैष्णवी हगवणे

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.

Read more

पुणे : अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंधाची जबरदस्ती; सासूकडून काळी जादू, चोंधेंच्या सुनेचे गंभीर आरोप

सखी : वैष्णवी हगवणेप्रमाणेच 'या' अभिनेत्रींनाही सोसावा लागला नवरा आणि सासरच्या लोकांकडून होणारा छळ

पिंपरी -चिंचवड : राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार

पुणे : राक्षसी पद्धतीने वैष्णवीला मारलंय; आरोपींना फाशी व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा - चित्रा वाघ

पुणे : २९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी

पुणे : एका दिवसाला तब्बल दीड कोटी; वैष्णवीच्या लग्नातील खर्चाचे तपशील समोर; हुंड्याचा नवा चेहरा

पुणे : 'लग्न करू नका, तुम्ही मध्ये पडू नका', शशांकने वैष्णवीला बघण्यासाठी आलेल्या मुलांनाही धमकावले होते

पुणे : Vaishnavi Hagawane : सुना इतिहास घडवू शकतात, वैष्णवीच्या दिराची 'ती' पोस्ट व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

पुणे : माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय; सुशील हगवणेचा व्हिडीओ व्हायरल, नागरिकांमध्ये संताप

पिंपरी -चिंचवड : माजी मंत्र्याच्या मुलासह माजी सरपंच, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याला अटक; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या