लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैष्णवी हगवणे

Vaishnavi Hagawane Death Case - वैष्णवी हगवणे

Vaishnavi hagawane death case, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.
Read More
या वकिलांचे प्रमाणपत्र रद्द झाले पाहीजे; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संभाजी ब्रिगेडने व्यक्त केला संताप - Marathi News | Vaishnavi Hagawane Death CaseThese lawyers' certificates should be cancelled; Sambhaji Brigade expresses anger over Vaishnavi Hagavane death case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :या वकिलांचे प्रमाणपत्र रद्द झाले पाहीजे; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संभाजी ब्रिगेडने व्यक्त केला संताप

आरोपींच्या वकिलाकडे कुठलेही शस्त्र उरलेले नाही त्यामुळेच मयत पीडितेच वकिलांकडून चारित्र्यहनन केलं जात आहे. ...

"ही बघा पावती! मी हेक्टर देत होतो, पण त्यांनी फॉर्च्युनरच मागितली"; वैष्णवीच्या वडिलांनी सगळंच सांगितलं - Marathi News | vaishnavi hagwane threatened us that if we don't give him a Fortuner we will break up the marriage, the lawyer says cars worth 5 crores... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ही बघा पावती! मी हेक्टर देत होतो, पण त्यांनी फॉर्च्युनरच मागितली"; वैष्णवीच्या वडिलांनी सगळंच सांगितलं

आम्ही एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती, त्यांनी वादावादी केली, मला फॉर्च्युनर नाही दिली तर मी यांची हेक्टर पेटवून देईन ...

”वकीलसाहेब, वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका.." बाप ढसाढसा रडला...! - Marathi News | Lawyer, don't cast aspersions on Vaishnavi's character The father cried profusely...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :”वकीलसाहेब, वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका.." बाप ढसाढसा रडला...!

'तीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते', या वक्तव्याने वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांना अश्रू अनावर झाले ...

हगवणेंच्या बैलासमोर नृत्य केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली... - Marathi News | gautami patil s reaction on viral video of her dancing in front of bull at hagawane family s program | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हगवणेंच्या बैलासमोर नृत्य केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली...

Gautami Patil on Vaishnavi Hagawane: गौतमीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली, "कलाकार कला सादर करतो तेव्हा..." ...

“वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case BJP Chitra Wagh Slams over Hagawane lawyer statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप

Vaishnavi Hagawane Death Case And BJP Chitra Wagh : वकिलाच्या युक्तिवादानंतर भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

"वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तुल"; पोलिसांना फोन आला, अन्... - Marathi News | Vaishnavi Hagavane death case Nilesh Chavan in Vaishnavi Hagavane case has been arrested he has two pistols call to police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तुल"; पोलिसांना फोन आला, अन्...

पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी हालचाली अधिक गतीमान केल्या असून, त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ...

"हे असले बुरसटलेले पुरुषी विचार...", हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, मराठी अभिनेता भडकला - Marathi News | vaishnavi hagwane death case marathi actor hemant dhome angry tweet after hagwane lawyer strange argument | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे असले बुरसटलेले पुरुषी विचार...", हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, मराठी अभिनेता भडकला

हगवणेंच्या वकिलाकडून कोर्टात अजब युक्तिवाद करण्यात आला. नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असं हगवणेंचे वकील म्हणाले. त्यासोबतच मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरही त्यांनी शिंतोडे उडवले. ...

वैष्णवी प्रकरण : नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही - Marathi News | Vaishnavi Hagavane case Husband hitting wife four times behind her ears does not constitute torture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवी प्रकरण : नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही

आरोपींच्या वकिलाचा कोर्टात अजब युक्तिवाद ...