लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैष्णवी हगवणे

Vaishnavi Hagawane Death Case - वैष्णवी हगवणे

Vaishnavi hagawane death case, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.
Read More
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना - Marathi News | Vaishnavi's character assassination is completely wrong; Lawyers need to be mindful while speaking, Commission suggests | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना

समाज म्हणून वैष्णवी हगवणे हिला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे ...

मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Nilesh Chavan in the kidnapping case in police custody had reached the Nepal border | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निलेश चव्हाण याला अटक होण्याआधीच तो काही दिवसांपासून फरार होता. ...

हगवणे बंधूंना शस्त्र परवाना, ‘मामां’ची सही..! वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Hagawane brothers get arms license, ‘Uncle’s’ signature..! Supekar, caught in the middle of the controversy, clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हगवणे बंधूंना शस्त्र परवाना, ‘मामां’ची सही..! वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं

जो संबंधित पोलीस उपायुक्तांकडे पाठवला जातो. त्यानंतर संपूर्ण पडताळणी होऊन पोलीस आयुक्त अंतिम निर्णय घेतात. ...

वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला - Marathi News | Vaishnavi is already gone dont speak ill of her anymore Father Anil Kaspate request | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला

न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. हगवणे यांच्या वकिलांनी बुधवारी अजब युक्तिवाद केला ...

शशांकचा कारनामा; स्वतःचाच खिसा भरला, जेसीबी व्यवहारात ११ लाखांची फसवणूक, चाकणमध्ये तक्रार दाखल - Marathi News | Shashank's exploits; Filled his own pocket, cheated Rs 11 lakh in JCB transaction, complaint filed in Chakan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शशांकचा कारनामा; स्वतःचाच खिसा भरला, जेसीबी व्यवहारात ११ लाखांची फसवणूक, चाकणमध्ये तक्रार दाखल

फसवणूक झालेल्या प्रशांत यांनी विश्वास ठेवून शशांक हगवणेकडे हप्ते दिले होते, मात्र ते त्याने बँकेत न भरता स्वतःच्या खिशात घातले ...

फॉर्च्युनर, मोबाईल घेऊन हगवणेंच्या मनाला शांती नाही; अधिक महिन्यात सोने, चांदीची ताट मागितली - अनिल कस्पटे - Marathi News | Those who have taken Fortuner and mobile phone do not have peace of mind; They asked for gold and silver plates in more months - Anil Kaspate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फॉर्च्युनर, मोबाईल घेऊन हगवणेंच्या मनाला शांती नाही; अधिक महिन्यात सोने, चांदीची ताट मागितली - अनिल कस्पटे

गाडी दिली नाही तर लग्न मोडेल अशी धमकी दिली होती, माझ्याकडे गाडी, चांदीच्या ताटाची, सोन्याची मागणी त्यांनी केली, अधिक महिन्यात इतर गोष्टी आम्ही त्यांना दिल्या ...

शशांक, लता, करिश्माला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सासू, नणंदेचा लगेचच जामिनासाठी अर्ज - Marathi News | Shashank, Lata, Karishma sent to 14-day judicial custody; Mother-in-law, daughter-in-law apply for bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शशांक, लता, करिश्माला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सासू, नणंदेचा लगेचच जामिनासाठी अर्ज

लता आणि करिष्मा हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांनी लगेचच जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे ...

सुपेकरांच्या अडचणीत वाढ; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Jalindar Supekar gets a slap from the Home Department; Removed from the post of Deputy Inspector General of Prisons of Nashik, Sambhajinagar, Nagpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुपेकरांच्या अडचणीत वाढ; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला

ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्रालय काय निर्णय घेणार? सुपेकरांची चौकशी होणार का? अशी चर्चा रंगल्या होत्या. ...