ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Vaishnavi Hagawane Death Case - वैष्णवी हगवणेFOLLOW
Vaishnavi hagawane death case, Latest Marathi News
पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे. Read More
Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे हिचा झालेला छळ, मारहाण आदींबाबत तिच्या माहेरच्या मंडळींनी गंभीर आरोप केल्यानंतर आता वैष्णवी हिची जाऊ आणि हगवणे कुटुंबातील थोरली सून असलेल्या मयुरी हगवणे हिनेही कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत झालेल्या छळाचा प ...
Vaishnavi Hagwane Case : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...