लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैष्णवी हगवणे

Vaishnavi Hagawane Death Case - वैष्णवी हगवणे

Vaishnavi hagawane death case, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.
Read More
निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी; पिता - पुत्रांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Nilesh Chavan remanded in police custody till June 3 Father and sons remanded in judicial custody for 14 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी; पिता - पुत्रांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

निलेश चव्हाण काही संबंध नसताना बाळ का घेऊन गेला? हगवणे यांच्यासोबत काही आर्थिक व्यवहार झाले का? हे तपासायचे आहे ...

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का? - Marathi News | Vaishnavi Hagavane suicide case: Can the saree and fan used for hanging support a weight of 71 kg? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत होणार तपासणी, वैष्णवीने साडीने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला. तिचे वजन ७१ किलो असल्याचे पंचनाम्यात नोंदविण्यात आले आहे ...

"ना बँड, ना बाजा, तरीही लग्न खास !" चंद्रपूरमध्ये सत्यशोधक विवाहांची चर्चा तेजीत - Marathi News | "No band, no baja, still the wedding is special!" Discussion of Satyashodhak weddings is increasing in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :"ना बँड, ना बाजा, तरीही लग्न खास !" चंद्रपूरमध्ये सत्यशोधक विवाहांची चर्चा तेजीत

म. फुलेंच्या विचारांची पुनर्रचना : सत्यशोधक विवाह पुन्हा जनतेच्या मनात ...

Bhandara Crime: भंडाऱ्यात महिलांवरील छळ २७५% ने वाढला ! २५ टक्के प्रकरणांत पैशासाठी होतो महिलांचा छळ - Marathi News | Harassment of women in Bhandara increased by 275%! In 25 percent of cases, women are harassed for money | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात महिलांवरील छळ २७५% ने वाढला ! २५ टक्के प्रकरणांत पैशासाठी होतो महिलांचा छळ

Bhandara : लग्न म्हणजे दोन जिवांचा आणि दोन कुटुंबातील मनोमिलनाचा, परंतु लहान सहान कारणांमधून दाम्पत्यांमध्ये संशयकल्लोळ माजत असतो. त्यातच वराकडील मंडळी हव्यासापोटी विवाहितेचा छळ करत असतील तर अशावेळी ते प्रकरण वेगळीच कलाटणी घेते. ...

हुंडा थांबवायचा असेल तर पालकांनी 'गोंडस लेकी' नव्हे, 'सक्षम मुली' घडवाव्यात! - Marathi News | If we want to stop dowry, parents should raise 'competent girls', not 'cute girls'! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुंडा थांबवायचा असेल तर पालकांनी 'गोंडस लेकी' नव्हे, 'सक्षम मुली' घडवाव्यात!

Nagpur : बाप फक्त देतो, मागत नाही आणि जेव्हा देणं त्याच्या ताकदीपलीकडचं असतं, तेव्हा तो स्वतःला मोडून टाकतो. आता वेळ आली आहे बापाने न मोडता खंबीर होण्याची अन् मुलींनीही हतबल न होता कणखर होत सामना करण्याची, जीव देणे हा मार्गही नाही अन् उपायही. मुलींनो ...

'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case atul khupse fortuner car message viral | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा

करमाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते अतुल खूपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. ...

'हुंडाबळी' महाराष्ट्राच्या लेकींची व्यथा : वैष्णवी गेली...पण मोनाली अजूनही लढतेय! - Marathi News | 'Dowry death' The pain of Maharashtra's women: Vaishnavi is gone...but Monali is still fighting! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'हुंडाबळी' महाराष्ट्राच्या लेकींची व्यथा : वैष्णवी गेली...पण मोनाली अजूनही लढतेय!

प्रश्न समाजासमोर उभा आहे, मोनालीसारख्यांसाठी न्याय कुठे आहे ? ...

हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई - Marathi News | JCB machine seized from Hagavane family; Mahalunge MIDC police take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई

लता हगवणे हिच्या नावावर असलेल्या जेसीबी मशीनचा व्यवहार करण्यात आला. प्रशांत येळवंडे यांनी हे जेसीबी मशीन खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. ...