अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. Read More
वैदेही सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते. ...
डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. ...