लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैदेही परशुरामी

वैदेही परशुरामी, मराठी बातम्या

Vaidehi parshurami, Latest Marathi News

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 
Read More
'झॉम्बी आले शहरात...' म्हणत ललित प्रभाकरने शेअर केला व्हिडीओ, पहा हा व्हिडीओ - Marathi News | Lalit Prabhakar shared the video saying 'Zombies have come to the city ...', watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झॉम्बी आले शहरात...' म्हणत ललित प्रभाकरने शेअर केला व्हिडीओ, पहा हा व्हिडीओ

नुकताच ललित प्रभाकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ...

'झोंबिवलीचा ' टिझर लाँच ! पहिलाच झोंबिंवर आधारित हॉरर - कॉमेडी सिनेमा, अमेय, ललित आणि वैदेही लढणार झोंबीसोबत - Marathi News | Zombivli Teaser Out Amey wagh Lalit Prabahkar And Vaidehi Parshurami Marathi Film Releasing on 30th April | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झोंबिवलीचा ' टिझर लाँच ! पहिलाच झोंबिंवर आधारित हॉरर - कॉमेडी सिनेमा, अमेय, ललित आणि वैदेही लढणार झोंबीसोबत

 फास्टर फेणे, क्लासमेट्स,  माऊली ह्यासारख्या अप्रतिम चित्रपटांचे  दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लवकरच त्यांचा बहूचर्चित ' झोंबिवली ' हा  सिनेमा प्रेक्षकांसमोर ... ...

'युवा तेजस्वी चेहरा' ठरली वैदेही परशुरामी, मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही निर्माण केली आहे स्वतःची वेगळी ओळख - Marathi News | Actress Vaidehi Parashurami Got Special Award In Zee Yuva Sanmaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'युवा तेजस्वी चेहरा' ठरली वैदेही परशुरामी, मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही निर्माण केली आहे स्वतःची वेगळी ओळख

वैदेही परशुरामी हिला 'युवा तेजस्विनी चेहरा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

या मराठी अभिनेत्री शेअर केला ग्लॅमरस फोटो, फॅन्स म्हणाले- गॉर्जिअस - Marathi News | Marathi actress vaidehi parshurami shared a glamorous photo gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठी अभिनेत्री शेअर केला ग्लॅमरस फोटो, फॅन्स म्हणाले- गॉर्जिअस

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा तिच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. ...

मराठमोळ्या वैदही परशुरामीच्या ग्लॅमरस डॉल लूकची होतेय चर्चा, पहा फोटो - Marathi News | Marathi Actress Vaidehi Parshurami's doll look, photo shared on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या वैदही परशुरामीच्या ग्लॅमरस डॉल लूकची होतेय चर्चा, पहा फोटो

वैदेहीचा हा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल ...

अभिनेत्री वैदही परशुरामीने अशा दिल्या चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा - Marathi News | Vaidehi parshurami send gudi padwa wishes to her fans on instagram gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री वैदही परशुरामीने अशा दिल्या चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. ...

हातात झाडू पकडलेली ही चिमुकली आहे तरी कोण ?, मराठीसह बॉलिवूडमध्ये आहे तिचा बोलबाला - Marathi News | Vaidehi parshurami share her childhood pic on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात झाडू पकडलेली ही चिमुकली आहे तरी कोण ?, मराठीसह बॉलिवूडमध्ये आहे तिचा बोलबाला

आपल्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. ...

साडीत खुललं वैदही परशुरामीचे सौंदर्य, फोटो पाहताच तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Vaidehi parshurami share her saree photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साडीत खुललं वैदही परशुरामीचे सौंदर्य, फोटो पाहताच तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. ...