सातत्याने पेट्रोल, डिझेल दरवाढ केल्याने भाजप सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे का? असा प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. ...
कुडाळ तालुका कृषी विभागामार्फत कालेली येथील शेतकरी गोविंद बाळकृष्ण परब यांच्या शेतावर कृषी यांत्रिकीकरणांतर्गत श्री पद्धतीची भात लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नाईक यांनी शेतात उतरत स्वत ...
सिंधुदुर्गात वाढणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मालवणमध्ये फिश एक्वेरियम साकारणार आहे. यासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५ क ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी अखेर कोविड -१९ तपासणी लॅब मंजूर करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेला निधी हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च करण्यात येणार आहे.याबाबतची माहीती आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिली. ...
आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बाब म्हणून जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर केला. रस्ता दुरुस्तीच्या कामांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. ...
मालवण : देवबागमधील पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीसाठी आलेल्या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांना आमदार वैभव नाईक यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बंदर ... ...