राज्यात इतरत्र भाजपा सेना महायुती जोरदार मुसंडी मारताना दिसत असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध अधिकृतपणे थेट लढताना दिसले. ...
शक्ती प्रदर्शन टाळत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे सादर केला. ...
नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी कालच नितेश राणे यांच्यावर सापत्नपणाची वागणूक दिल्याचा आरोप करत स्वाभिमान संघटनेचा राजीनामा दिला होता. ...
राणे सध्या भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत खासदार असून त्यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राणे यांना युतीकडून किती जागा मिळणार हे अद्याप निश्चित नसलं तरी राणे यांनी तयारी सुरू केली आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे पंख छाटण्यात आले असून, त्यांच्याकडे आता कुडाळ व मालवण या दोन तालुक्यांचे जिल्हाप्रमुख पद ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित सहा तालुक्यांसाठ ...