Vaani Kapoor News in Marathi | वाणी कपूर मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Vaani kapoor, Latest Marathi News
सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. Read More
Ranbir Kapoor and Vaani Kapoor bold photoshoot : वाणी व रणबीर कपूरने नवं फोटोशूट केलं आहे आणि यातील दोघांची सिजलिंग केमिस्ट्री पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. दोघांचे क्लोजी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...