सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. Read More
'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे . रणबीर कपूर व वाणी कपूर (Vaani Kapoor) यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ...