Vaani Kapoor Pics: वाणी कपूरने व्हाईट थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर, फोटोशूट आलं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 03:25 PM2022-08-13T15:25:58+5:302022-08-13T15:25:58+5:30

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर आणि रणबीर कपूर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या 'शमशेरा' चित्रपटामुळे सतत चर्चेत आहेत. शमशेरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.(फोटो: इंस्टाग्राम)

ऑफ-व्हाइट थाई हाय स्लिट ड्रेस परिधान केलेली, वाणी कपूर जिन्यांवर किलर पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

वाणी कपूर चित्रपटांपेक्षा तिच्या ग्लॅमरस लूकसाठी जास्त चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

वाणी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्याची ती एकही संधी सोडत नाही. (फोटो: इंस्टाग्राम)

वाणी कपूरने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत कमी हिट चित्रपट दिले असतील, परंतु अभिनेत्रीच्या चाहत्यांची यादी बरीच मोठी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)